Wipro job vacancies| विप्रो कंपनीत जॉब  डायरेक्ट पेरोल । सॅलरी 35 हजार । Best new jobs in Pune । Mumbai jobs –

Wipro job vacancies| विप्रो कंपनीत जॉब 🎯 डायरेक्ट पेरोल । सॅलरी 35 हजार । new jobs in Pune । Mumbai jobs –

      विप्रो कंपनी तर्फे काही नोकरीच्या संधी ( Wipro job vacancies ) उपलब्ध झालेल्या आहेत त्याबद्दलच आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

Wipro job vacancies| विप्रो कंपनीत जॉब 🎯 डायरेक्ट पेरोल । सॅलरी 35 हजार । new jobs in Pune । Mumbai jobs –

Table of Contents

Wipro job vacancies
Wipro job vacancies

Wipro job vacancies :

1.Customer Service Associate | कस्टमर सर्विस असोसिएट

कंपनीचे नाव : Wipro

अनुभव: 0 

जागा : 1 

लोकेशन : पुणे 

 की स्किल्स –

 • कस्टमर हॅण्डलिंग 
 • इंटरनॅशनल बीपीओ 
 • इंटरनॅशनल कॉलिंग 

इतर की स्किल्स:

 • बीपीओ 
 • कम्युनिकेशन स्किल्स 
 • कस्टमर सपोर्ट 
 • इंटरनॅशनल वाईस 

आवश्यक कॅंडिडेट प्रोफाइल :

– उमेदवार पदवीधर आवश्यक आहे. 

– उमेदवार नाईट शिफ्ट मध्ये काम करण्यासाठी कम्फर्टेबल असणे आवश्यक आहे. 

– चांगले कम्युनिकेशन स्किल आणि लेखी इंग्लिश चांगल्या पद्धतीने येणे आवश्यक आहे.

पर्क्स आणि फायदे –

– एका मार्गाने कॅब प्रोव्हाइड केली जाते.

– पाच दिवस वर्किंग दोन दिवस रोटेशनल विकली ऑफ.

Customer Service Associate | कस्टमर सर्विस असोसिएट याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अप्लाय करण्याकरता :येथे क्लिक करा.

2. Service Desk Analyst | सर्विस डेस्क ऍनालिस्ट –

कंपनीचे नाव : Wipro

अनुभव : 1 – 4 वर्ष

जागा : 1 

लोकेशन : पुणे

कंपल्सरी क्रायटेरिया :

– सर्विस डेस्क ऍनालिस्ट म्हणून उमेदवाराकडे अनुभव असणे आवश्यक आहे.

– उत्कृष्ट इंग्लिश ( तोंडी आणि लेखी ) कम्युनिकेशन स्किल्स आवश्यक.

शैक्षणिक पात्रता : पदवीधर आवश्यक आहे.

इच्छुक उमेदवार आपला अपडेटेड सीव्ही 6292217343 (WhatsApp) वर “सर्व्हिस डेस्क ॲनालिस्ट पुणे” या सब्जेक्ट लाईन सह शेअर करू शकतात.

Service Desk Analyst | सर्विस डेस्क ऍनालिस्ट याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

3.Customer Support ( Non Voice) | कस्टमर सपोर्ट ( नॉन व्हॉईस )

कंपनीचे नाव : Wipro

अनुभव : 0 

एकूण जागा : 50 

ठिकाण : मुंबई (All Areas)(Sector 30A Vashi)

रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी :

 डेसिग्नेशन  – बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह

 आवश्यक कौशल्ये – टायपिंग आणि बेसिक इंग्रजी. (टायपिंगचा वेग किमान 18 WPM ते 30 wpm-95% अचूकता असावा)

 पात्रता- कोणतीही पदवी-अलीकडील पास आऊट (कोणतेही बी.टेक/बीई नाही)-फक्त फ्रेशर्स, 

वय- २१ वर्षे ते २६ वर्षे 

डोमेन- बँकिंग(BFSI)-नॉन-व्हॉइस 

शिफ्ट टाइमिंग- रोटेशनल शिफ्ट 

कामाचे ठिकाण- वाशी 

मुलाखतीचे राऊंडस – टायपिंग आणि फेस टू फेस  आवश्यक कागदपत्रे- रेझ्युमे, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, सर्व शैक्षणिक कागदपत्रे (पदवी, १२, १०), पॅन कार्ड.

आवश्यक कॅंडिडेट प्रोफाइल : आठवड्यातून 6 दिवस काम करण्यासाठी आणि ऑफिसमधून काम करण्यास तयार

पर्क्स आणि बेनिफिट्स –

 • बँकिंग प्रोजेक्ट 
 • सहा दिवस वर्किंग 
 • कॅब प्रोव्हाइड केली जाणार नाही.

शिक्षण : कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये B.Com, कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये B.A, कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये B.Sc, कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये B.B.A/ B.M.S.

Customer Support ( Non Voice) | कस्टमर सपोर्ट ( नॉन व्हॉईस ) याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि यासाठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.

4. Customer Care Executive | कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह –

कंपनीचे नाव : विप्रो 

अनुभव : 1 – 2 वर्ष

जागा : 10 

सॅलरी :₹ 1-2.25 Lacs P.A

लोकेशन : पुणे 

की स्किल्स:

– इंग्लिश मध्ये उत्कृष्ट कम्युनिकेशन स्किल्स

इतर की स्किल्स:

 • इन बाऊंड प्रोसेस 
 • इन बाउंड वाईस प्रोसेस 
 • इनबॉउंड कस्टमर सर्विस 
 • इंटरनॅशनल कॉल सेंटर 
 • इन बाउंड कॉल्स

आवश्यक कॅंडिडेट प्रोफाइल :

 • १-२ वर्षांचा अनुभव हवा.
 • कॉल सेंटरमधील अनुभव असल्यास फायदेशीर. 

महत्त्वाच्या सूचना:- 

– 5 दिवस काम आणि 2 विक ऑफ .

– 24*7 शिफ्टमध्ये काम करण्यास इच्छुक असावे. 

– वाहतूक हद्दीत ( transport boundary) असावे.

नोकरीचे ठिकाण: पुणे, हिंजवडी फेज २

Customer Care Executive | कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

5. Customer Support Associate | कस्टमर सपोर्ट असोसिएट –

अनुभव : 0 – 2 वर्षे

 रिक्त जागा: 1  

ठिकाण : पुणे (हिंजवडी फेज 2, हिंजवडी, हिंजवडी फेज 1, हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क)

रोल : International Voice Process Associate (Customer Support) | इंटरनॅशनल व्हाईस प्रोसेस असोसिएट ( कस्टमर सपोर्ट )

PFB वैशिष्ट्ये: 

– अंडरग्रेजुएट/पदवीधर अर्ज करू शकतात (एमबीए/सिव्हिल/मेकॅनिकल नाही) 

– उमेदवारांकडे उत्कृष्ट संभाषण कौशल्य असावे. 

– यूएस प्रोसेस – रोटेशनल शिफ्ट्स (रात्रीच्या शिफ्टचा समावेश आहे)

– 5 दिवस WFO, आठवड्यातून रोटेशनली 2 दिवस सुट्टी 

– एकेरी कॅब सुविधा (फक्त ड्रॉप, ऑफिस ठिकाणापासून 29 किमी आत)

Customer Support Associate | कस्टमर सपोर्ट असोसिएट बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    अशाप्रकारे विप्रो कंपनीतर्फे नोकरीच्या वेगवेगळ्या संधी ( Wipro job vacancies ) उपलब्ध आहेत, पुणे मुंबई यांसारख्या शहरांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी जॉब प्रोफाइल बद्दल माहिती व्यवस्थित वाचून अर्ज करू शकतात.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment