Tech mahindra jobs | Jobs in Pune | टेक महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीची संधी I १२ वी पास । डायरेक्ट पर्मनंट । Tech mahindra jobs । ६६० जागा । latest jobs in Pune   | Best job opportunities 2024 –

Tech mahindra jobs | Jobs in pune | टेक महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीची संधी I १२ वी पास । डायरेक्ट पर्मनंट । Tech mahindra jobs । ६६० जागा । latest jobs in pune   | Best job opportunities 2024 –

आजच्या ब्लॉग मध्ये आपण टेक महिंद्रा कंपनी तर्फे काही नोकरीच्या संधी ( Tech Mahindra jobs ) उपलब्ध आहेत त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

Tech mahindra jobs | Jobs in pune | टेक महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीची संधी I १२ वी पास । डायरेक्ट पर्मनंट । Tech Mahindra jobs । ६६० जागा । latest jobs in Pune   | Best job opportunities 2024 –

Table of Contents

Tech Mahindra jobs

1.Customer Service Associate | कस्टमर सर्विस असोसिएट I Tech Mahindra jobs

कंपनीचे नाव – टेक महिंद्रा Tech Mahindra

अनुभव : 0 

एकूण जागा : 200 

सॅलरी : ₹ 2-3 Lacs P.A

ठिकाण : पुणे(पिंपरी, आऊंध, कोरेगाव पार्क, विमान नगर )

वेळ आणि ठिकाण  :

01 जुलै – 05 जुलै, 11.30 AM – 5.30 PM 

टॉवर 3, बिल्डिंग-3, कॉमर्सझोन आयटी पार्क, कॉमर्सझोन आयटी पार्क इंटरनल आरडी, कॉमर्सझोन आयटी पार्क, येरवडा, पुणे, महाराष्ट्र 411006 

संपर्क – मनप्रीत आणि करीना (७२१८६५४१३६)

लोकेशन – कॉमर्स झोन येरवडा, पुणे.

प्रोफाइल – कस्टमर सर्विस.

प्रोसेस – व्हॉइस प्रोसेस.

आवश्यक कॅंडिडेट प्रोफाइल –

1. अंडर ग्रॅज्युएट/ग्रॅज्युएट पात्र आहेत.

2. फ्रेशर्स सुद्धा अप्लाय करू शकतात.

3. वर्क फ्रॉम ऑफिस करण्यासाठी कम्फर्टेबल असणे आवश्यक आहे.

4. इंग्लिश मध्ये कम्फर्टेबल असणे आवश्यक.

सॅलरी – UPTO 3 LPA + incentives 42k पर्यंत 

शिफ्ट – रोटेशनल शिफ्टस/ रोटेशनल विक ऑफ.

वर्किंग डेज – 5

रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी –

 1. ग्राहकांच्या तक्रारी हाताळणे, वेळेच्या मर्यादेत योग्य उपाय आणि अल्टरनेटिव्ह उपलब्ध करून देणे; रीसोल्युशन सुनिश्चित करण्यासाठी पाठपुरावा करा. 

2. कस्टमर सर्विस प्रोसेस वर देखरेख करणे. 

3. तुमच्या लक्षात आणून दिलेल्या ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करणे.

4. ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारी वेळेवर हाताळणे.

टीप_ वॉक-इन मुलाखती फक्त पहिल्या मजल्यावर घेतल्या जातात. 

अधिक माहितीसाठी, कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधा. 

कॉन्टॅक्ट पर्सन – HR मनप्रीत / HR Carina

संपर्क क्रमांक- 8087427667 / 7218654136

 ईमेल आयडी : Carina.solkar@techmahindra.com ManpreetSingh.Chauhan@TechMahindra.com

Customer Service Associate | कस्टमर सर्विस असोसिएट त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

2. International customer service (Freshers – Voice) | इंटरनॅशनल कस्टमर सर्विस ( फ्रेशर्स – वाईस )

कंपनीचे नाव – टेक महिंद्रा.

अनुभव : 0 – 3 वर्षे

एकूण जागा : 60 

सॅलरी : ₹ 2-3 Lacs P.A

ठिकाण: पुणे 

वेळ आणि ठिकाण : 

3 जुलै, दुपारी 1.00 PM – 5.30 PM 

पहिला मजला, तिसरी बिल्डिंग कमर झोन आयटी पार्क येरवडा पुणे ४११००६ 

संपर्क – कुंजल जोशी (9765540112)

सॅलरी : 2.9 LPA

रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी : 

– कस्टमर आणि कमर्शियल क्वेरीज, रिक्वेस्ट आणि कंप्लेंट ऍड्रेस करण्यासाठी आणि रीसोल्व करण्यासाठी जबाबदार.

– कस्टमर चे इन्कमिंग कॉल अटेंड करून चांगली कस्टमर सर्विस प्रोव्हाइड करणे.

– कस्टमरला असलेले प्रश्न किंवा काही इशू पॉझिटिव्ह अटीट्यूडने सोडवणे.

– कस्टमर सर्विसेस बद्दल समाधानी असेल असे चांगले मार्ग फिगर आउट करणे.

की स्किल्स :

– चांगले इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स 

– ऐकण्याची आणि ऍक्टिव्ह प्रॉब्लेम सॉल्व करण्याचे स्किल 

– चांगले इंटर पर्सनल स्किल्स.

– स्ट्रॉंग कस्टमर सेंट्रीक सर्व्हिस अटीट्यूड 

कॉलिफिकेशन: (10+2)

संपर्क-

 एचआर कुंजल जोशी – 9765540112

 ईमेल – Kunjal.Joshi@TechMahindra.com 

International customer service (Freshers – Voice) | इंटरनॅशनल कस्टमर सर्विस ( फ्रेशर्स – वाईस ) याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि यासाठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.

3. Customer Service Representative | कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह –

कंपनीचे नाव –  टेक महिंद्रा

एकूण जागा : 200 

सॅलरी : ₹ 2.75-3 Lacs P.A

ठिकाण : पुणे ( येरवडा )

जॉब डिस्क्रिप्शन –

INTERNATIONAL VOICE PROCESS (UK Voice Process) | इंटरनॅशनल वाईस प्रोसेस ( युके व्हाईस प्रोसेस ) 

– फ्रेशर्स अप्लाय करू शकतात. 

स्किल्स आणि क्वालिफिकेशन :

– इंग्लिश मध्ये उत्कृष्ट कम्युनिकेशन स्किल्स असणे आवश्यक.

– चांगले ऐकण्याचे कौशल्य आणि डिटेल्सकडे लक्ष

– बेसिक कम्प्युटर्स स्किल्स  

– रोटेशनल शिफ्ट मध्ये काम करण्यासाठी फ्लेक्सिबल 

– HSC/ग्रॅज्युएट कॅंडिडेट 

रिस्पॉन्सिबिलिटी –

– कस्टमरचे इन बाऊंड आणि आउट बाउंड कॉल्स अटेंड करणे. 

– कस्टमर ची गरज आणि त्यांचे प्रॉब्लेम ओळखून चांगली कस्टमर सर्विस उपलब्ध करून देणे.

– डेली आणि मंथली टार्गेट अचिव करणे. 

– कंपनीची पॉलिसी आणि प्रोसिजर फॉलो करणे. 

– जेव्हा आवश्यक असेल तेव्हा योग्य विभागाकडे समस्या वाढवणे.

पर्क्स आणि बेनिफिट्स :

– फ्री कॅब फॅसिलिटी दोन्ही साईडने ( बाउंड्रीच्या मध्ये तसेच नोडल पॉईंट्स )

– अट्रॅक्टीव्ह इन्सेंटिव्ह

संपर्क –

 कॅरिना – 7218654136 तसेच उमेदवार त्यांचे CV WhatsApp वर शेअर करू शकतात किंवा carina.solkar@techmahindra.com वर मेल करू शकतात.

Customer Service Representative | कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि यासाठी अप्लाय करण्याकरता: येथे क्लिक करा.

4. International Voice Process Executive | इंटरनॅशनल व्हाईस प्रोसेस एक्झिक्युटिव्ह –

अनुभव : 0 

एकूण जागा : 200 

सॅलरी : ₹ 2.75-3 Lacs P.A

ठिकाण : पुणे (येरवडा)

INTERNATIONAL VOICE PROCESS (UK Voice Process) इंटरनॅशनल व्हाईस प्रोसेस ( युके व्हाईस प्रोसेस )

फ्रेशर्स अप्लाय करू शकतात. 

स्किल्स आणि क्वालिफिकेशन :

– इंग्लिश मध्ये उत्कृष्ट कम्युनिकेशन स्किल्स असणे आवश्यक.

– चांगले ऐकण्याचे कौशल्य आणि डिटेल्सकडे लक्ष

– बेसिक कम्प्युटर्स स्किल्स  

– रोटेशनल शिफ्ट मध्ये काम करण्यासाठी फ्लेक्सिबल 

– HSC/ग्रॅज्युएट कॅंडिडेट 

रिस्पॉन्सिबिलिटी –

– कस्टमरचे इन बाऊंड आणि आउट बाउंड कॉल्स अटेंड करणे. 

– कस्टमर ची गरज आणि त्यांचे प्रॉब्लेम ओळखून चांगली कस्टमर सर्विस उपलब्ध करून देणे.

– डेली आणि मंथली टार्गेट अचिव करणे. 

– कंपनीची पॉलिसी आणि प्रोसिजर फॉलो करणे. 

– जेव्हा आवश्यक असेल तेव्हा योग्य विभागाकडे समस्या वाढवणे.

पर्क्स आणि बेनिफिट्स :

– फ्री कॅब फॅसिलिटी दोन्ही साईडने ( बाउंड्रीच्या मध्ये तसेच नोडल पॉईंट्स )

– अट्रॅक्टीव्ह इन्सेंटिव्ह

संपर्क :

 परिणीता – 7745850935/7020794886 तसेच उमेदवार त्यांचे CV WhatsApp वर शेअर करू शकतात किंवा Parineeta.Dutta@techmahindra.com वर मेल करू शकतात.

International Voice Process Executive | इंटरनॅशनल व्हाईस प्रोसेस एक्झिक्युटिव्ह याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment