Winter skin care  | हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी | Home remedies for winter skin care | Winter skin care routine home remedies –

Winter skin care

    हिवाळा सुरू झाला की आपोआपच आपली त्वचा कोरडी पडायला लागते याचे कारण म्हणजे हिवाळ्यामध्ये वातावरणामधील ओलावा किंवा आद्रता कमी होते. त्वचा कोरडी पडल्यामुळे त्वचेवर रफ पॅचेस तयार होतात त्याचबरोबर काही ठिकाणी क्रॅक्स सुद्धा जातात. कोरड्या त्वचेपासून वाचण्यासाठी बरेच लोक मॉइश्चरायझर्स तसेच बॉडी लोशन वापरतात परंतु आपल्या घरामध्ये सुद्धा असे बरेच ऑप्शन उपलब्ध आहेत … Read more