तब्बल 968 जागांसाठी भरती…. | SSC JE Bharti | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती…. |Best job opportunities 2024

तब्बल 968 जागांसाठी भरती…. | SSC JE Bharti | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती….

    SSC ( Staff Selection Commission ) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जूनियर इंजिनियर या पोस्टसाठी ( SSC JE Bharti ) भरती निघालेली असून सिविल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल जूनियर इंजिनियर्स या पदासाठी 968 जागा आहेत. जाणून घेऊयात एस एस सी जुनियर इंजिनिअर भरती ( SSC JE Bharti ) बद्दल अधिक माहिती….

SSC JE Bharti | स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्युनियर इंजिनिअर भरती –

SSC JE Bharti

पदे : ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल,मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल) 

एकूण जागा : 968

पदाचे नाव व इतर डिटेल्स:

पद क्रमांकपदजागा
1ज्युनियर इंजिनिअर (Civil)788
2ज्युनियर इंजिनिअर (Mechanical)15
3ज्युनियर इंजिनिअर (Electrical)128
4ज्युनियर इंजिनिअर (Electrical & Mechanical)37
एकूण968

शैक्षणिक पात्रता: 

सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

वयाची अट: 

1 ऑगस्ट 2024 रोजी 30/32 वर्षांपर्यंत

SC/ST:05 वर्षे सूट, 

OBC: 03 वर्षे सूट.

फी:

General/OBC: 100/- रुपये 

SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही.

ऑनलाइन अर्ज सुरू झाल्याची तारीख : 28 मार्च 2024

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 एप्रिल 2024  

SSC JE 2024 Selection Process| निवड प्रक्रिया –

Paper 1 & Paper 2: Computer-Based Test (CBT)

Computer Based Examination CBT (पेपर I): 04 ते 06 जून 2024

अधिकृत वेबसाईट ( Official Website ) : येथे क्लिक करा.

जाहिरात (Notification): येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ( Apply Online ) : येथे क्लिक करा.

SSC JE 2024 हेल्पलाइन नंबर : 180 030 930 63

SSC JE recruiting departments | एसएससी जे ई रिक्रुटिंग डिपार्टमेंटस् –

SSC JE परीक्षा 2024 द्वारे, योग्य उमेदवारांना शासनाच्या विविध विभाग आणि संस्थांमध्ये कनिष्ठ अभियंता ( Junior Engineer) म्हणून नियुक्त केले जाईल. एसएससी जेई परीक्षा 2024 साठी भरती विभागांची यादी पुढे दिलेली आहे :

१. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ( Border Roads Organization )

२. ब्रह्मपुत्रा बोर्ड, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती ( Brahmaputra Board, Ministry of Jal Shakti

३. सेंट्रल वॉटर कमिशन (Central Water Commission )

४. सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट [ Central Public Works Department (CPWD) ]

५. सेंट्रल वॉटर अँड पावर रिसर्च स्टेशन ( Central Water and Power Research Station )

६.DGQA-NAVAL मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ( DGQA-NAVAL, Ministry of Defence )

७. फरक्का बॅरेज प्रोजेक्ट, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती

( Farakka Barrage Project, Ministry of Jal Shakti )

८ . मिलिटरी इंजिनियर सर्विसेस [ Military Engineer Services (MES) ]

९. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन [ National Technical Research Organization (NTRO) ]

SSC JE Salary| एस एस सी जुनियर इंजिनिअर सॅलरी –

कनिष्ठ अभियंता, गट ब अराजपत्रित वर्गाला ( Junior Engineer, Group B Non-Gazetted class ) ४६,०५०/- रु. पर्यंत श्रेणीचे वेतन दिले जाईल. 

⭕ गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांना मिळणार सहा हजार रुपये

⭕ जाणून घ्या या योजनेबद्दल अधिक माहिती…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/pradhanmantri-matru-vandana-yojana/

Leave a Comment