SECR Bharti | South East Central Railway | SECR Recruitment 2024 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 733 जागांसाठी भरती | Best job opportunities

      दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस ( Apprentice ) या पदासाठी 733 जागांसाठी भरती निघालेली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे,तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी SECR Bharti 2024 चा फॉर्म लवकरात लवकर भरावा. SECR Bharti 2024 याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया…

SECR Bharti | South East Central Railway | SECR Recruitment 2024 

SECR Bharti

पदाचे नाव : अप्रेंटिस ( Apprentice )

एकूण जागा: 733 

UR: 296, EWS: 74, OBC: 197, SC: 113, ST: 53

SECR Bharti posts | एस ई सी आर भरती २०२४ पदे –

कारपेंटर – 38 Post

COPA (75 Divn.+25 HQ/Const) – 100 Post

ड्राफ्ट मॅन (Civil) – 10 Post

इलेक्ट्रिशन  – 137 Post

Elect. (Mech.) – 05 Post

फिटर – 187 Post

मशिनिस्ट  – 04 Post

पेंटर  – 42 Post

प्लंबर – 25 Post

Mech (RAC) – 15 Post

SMW – 04 Post

स्टेनो (English) (12 Divn.+15 HQ/Const.) – 27 Post

स्टेनो हिंदी (04 Divn.+ 15HQ/Const.) – 19 Post

डिझेल मेकॅनिक  – 12 Post

टर्नर – 04 Post

वेल्डर – 18 Post

वायरमन  – 80 Post

केमिकल लॅबोरेटरी असिस्टंट – 04 Post

डिजिटल फोटोग्राफर (00 Divn.+ 02 HQ) – 02 Post

शैक्षणिक पात्रता: 

१) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण

२) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट: 

12 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे

SC/ST: 05 वर्षे सूट

OBC: 03 वर्षे सूट

माजी सैनिक आणि अपंगांना वयाची 10 वर्षे सूट आहे.

Selection process| निवड प्रक्रिया :

गेल्यावेळेप्रमाणे या वेळीही दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये शिकाऊ पदासाठी निवड प्रक्रिया मॅट्रिक परीक्षेतील उमेदवारांच्या कामगिरीवर आधारित असेल. ट्रेड अप्रेंटिस म्हणून नियुक्तीसाठी पात्रता परीक्षेतील उमेदवारांच्या गुणांनुसार एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल, जी मे 2024 पर्यंत अधिकृतपणे प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

नोकरीचे ठिकाण: बिलासपूर विभाग

फी : फी नाही.

ऑनलाइन अर्ज सुरू झाल्याची तारीख : 12 मार्च 2024

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 एप्रिल 2024 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट ( Official Website) : येथे क्लिक करा.

जाहिरात (Notification): येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ( Apply Online ) : येथे क्लिक करा.

वर्क फ्रॉम होम जॉब्स…👇🏻

https://iconikmarathi.com/work-from-home-2/

Leave a Comment