BOI customer service point| How to become CSP of BOI | Customer Service Point (CSP) for the Bank of India | BOI ग्राहक सेवा केंद्र कसे सुरु करावे | Best business opportunities 2024

– BOI Customer Service Point  ग्राहक सेवा पॉइंट (CSP) ही एक छोटी शाखा आहे जी नागरिकांना बँकिंग सेवा पुरवते. 

– हे CSP अधिकृत व्यक्तींद्वारे चालवले जातात आणि बचत बँक खाती, रोख ठेव, रोख पैसे काढणे, मायक्रो इन्शुरन्स, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जन धन योजना, रेल्वे रिझर्वेशन, गॅस सिलेंडर बुकिंग आणि पोस्ट पेड बिल पेमेंट यासारख्या मूलभूत आर्थिक सेवा देतात.

– BOI कियोस्क बँकिंग हा भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चा एक इनिशिएटिव्ह आहे. 

-BOI ग्राहक सेवा पॉइंट मुळे ग्राहकांना त्यांची बँकिंग विषयी कामे करण्यासाठी थेट बँकेच्या शाखेला भेट देण्याची आवश्यकता नाही त्यामुळे ग्राहकांचा हा त्रास सुद्धा वाचेल आणि थेट शाखेला भेट देण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च सुद्धा वाचेल. 

– हे BOI ग्राहक सेवा केंद्र मोक्याच्या ठिकाणी असतील जेणेकरुन नागरिकांना त्यांची गरज असेल तेव्हा बँकिंग सेवांचा लाभ घेता येईल.

– बँकिंग सेवा देण्याव्यतिरिक्त, हे CSP ग्राहकांना त्यांची चेकबुक रि – इशु करण्याची परवानगी देखील देतात.

– ग्रामीण भागासारख्या ठिकाणी किंवा बँकिंग सेवांची कमतरता असलेल्या भागांसाठी CSPs डिझाइन केले गेलेले आहेत.

– BOI CSP ह्या सीएसपी मिनी बँक म्हणून सुद्धा ओळखल्या जात आहेत. 

– BOI CSPs मुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना घराजवळच उत्पन्न मिळवण्याची चांगली संधी मिळत आहे. 

BOI Customer service point

BOI Customer service point Eligibility criteria,Terms and conditions| BOI CSP पात्रता,अटी आणि शर्ती व इतर माहिती –

– तुम्हाला BOI ग्राहक सेवा पॉइंट (CSP) साठी अर्ज करणे आवश्यक आहे.

– CSP हा बँक प्रतिनिधी आहे जो लोकांना त्यांची खाती मॅनेज करण्यामध्ये  मदत करतो. 

– हे व्यक्ती रोख ठेवी आणि पैसे काढण्यासारखे स्मॉल ट्रान्झॅक्शन्स करतात.

–  हे एजंट लोकांना इंट्रा बँक आणि इंटर-बँक अशा दोन्ही ठिकाणी पैसे पाठवण्यास आणि प्राप्त करण्यास सक्षम करतात. 

– अर्जदार 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे असले पाहिजेत आणि त्यांनी BOI शाखेच्या 10 किमीच्या आत वास्तव्य असावे.

– BOI CSP बँकिंगद्वारे, बँका दुर्गम किंवा ग्रामीण भागातील लोकांना मूलभूत बँकिंग सेवा उपलब्ध करू शकतात.

– BOI CSP बायोमेट्रिक-सक्षम असतील आणि ते बेस शाखेपासून 3 ते 5 किलोमीटर अंतरावर असतील. 

– BOI CSP मूलभूत बँकिंग सेवा तर पुरवणार आहेत त्यासोबतच ग्राहकांचा मुख्य शाखेमध्ये जाण्याचा प्रवास खर्च सुद्धा कमी करतात.

– जर तुम्हाला सीएसपी बनायचे असेल तर, तुमचे वय किमान १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. तुम्ही या प्रकल्पात काही पैसेही गुंतवले पाहिजेत.

– बँकेमार्फत असणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर आवश्यक पात्रता मॅच होणे आवश्यक आहे.

Services available at BOI BC OR csp outlets-

1Account Opening

2Cash deposit (own bank)

3Cash deposit (other bank—AEPS)

4Cash withdrawal (on us/Rupay card)

5Cash withdrawal (off us)

6Fund transfer (own bank)

7Fund transfer (other Bank—AEPS)

8Balance enquiry (own bank/Rupay card)

9Balance enquiry (other bank—AEPS)

10Mini statement(own bank)

11TDR/RD opening

12Enroll for micro accidental death insurance

13Enroll for micro life insurance

14Enroll for social security pension scheme

15Cheque collection

16Aadhaar seeding

17Mobile seeding

18IMPS19NEFT

20Request new cheque book

21Stop payment of cheque

22Cheque status enquiry

23Renew TD/RD

24Block debit card

25Launch complaints

26Track complaints

27Request for SMS alert / email statement (if mobile no. / e-mail is already registered)

28Pension life certificate authentication through Jeevan Pramaan (Aadhaar enabled)

29Recovery/collection upto bank approved limits30Apply for RuPay debit cards

31Passbook update

32Loan request initiation for personal loan

33Loan request initiation for vehicle loan

34Loan request initiation for home loan

35Lead generation for Current account

36Request of initiation of PPF account

37Request of initiation of SCSS account

38Request of initiation of SSA account

39Request initiation for pension account

40Request initiation for NPS account

41Request initiation for FRSB-RBI Bond (Floating Rate Saving Bond)

42Request initiation for SGB(Sovereign Gold Bond)

BOI CSP साठी अर्ज | BOI CSP application –

– BOI CSP एजंट बनण्यासाठी सर्वप्रथम आपल्या जवळील मुख्य शाखेला भेट द्या.

– तेथील ब्रांच मॅनेजर BOI CSP बद्दल माहिती देईल.

– जर आपण त्यासाठी पात्र असू तर तिथून एप्लीकेशन फॉर्म घेऊन तो व्यवस्थित रित्या भरावा त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जसे की पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, पत्ता व इतर आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

– किंवा थर्ड पार्टी कंपनी ज्या सीएसपी मिळवून देण्यामध्ये मदत करतील त्यांची सुद्धा भेट घेऊ शकता.

Benefits of opening a BOI CSP | BOI CSP उघडण्याचे फायदे –

– BOI CSP सुरू करण्यासाठी अर्ज करणे सोपे आहे.

– आपण आपल्या गावामध्ये सुद्धा BOI CSP सुरू करू शकतो, त्यामुळे नोकरी निमित्त आपल्या कुटुंबीयांना किंवा गाव सोडायची गरज नाही.

– BOI CSP सुरू केल्यामुळे चांगले कमिशन आपल्याला मिळू शकते त्यामुळे चांगले उत्पन्न आपल्याला निर्माण करता येऊ शकते.

– BOI CSP सुरू करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते त्यासोबतच आवश्यक कागदपत्रे सुद्धा दिली जातात.

– प्रशिक्षणा व्यतिरिक्त बँकेद्वारे बायोमेट्रिक डिवाइस सुद्धा उपलब्ध करून दिले जाते.

– BOI CSP हे उत्पन्नाचे चांगले साधन किंवा रोजगाराची एक चांगली संधी आहे असे म्हणता येईल.

– BOI CSP ऑपरेटर म्हणून, आपल्याला एक युनिक कोड मिळेल आणि अशाप्रकारे तुम्ही BOI किओस्क बँकिंग आउटलेट सेट करू शकता.

– BOI CSP ऑपरेटर मुख्य शाखांवरील भार कमी करून ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग सेवा उपलब्ध करतात. 

हे ही वाचू शकता….SBI Annuity scheme

👇🏻

https://iconikmarathi.com/sbi-annuity-deposit-scheme/

Leave a Comment