नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती ( NTPC Recruitment ) 2024 –
एनटीपीसी लि., नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे, एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील अंडर टेकिंग आहे,ही कंपनी वीज निर्मिती आणि संबंधित ॲक्टिव्हिटीज,व्यवसायात गुंतलेली आहे.नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड [National Thermal Power Corporation Limited] मध्ये 223 जागांसाठी सहाय्यक कार्यकारी (ऑपरेशन्स) या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. NTPC Recruitment साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती ( NTPC Recruitment ) 2024 बद्दल पुढे इतर माहिती देण्यात आलेली आहे.
Table of Contents
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती ( NTPC Recruitment ) 2024 –

जाहिरात क्रमांक : 04/2024
एकूण जागा: 223
पदाचे नाव : असिस्टंट एक्झिक्युटिव/सहाय्यक कार्यकारी (ऑपरेशन्स)
UR | 98 |
EWS | 22 |
OBC | 40 |
SC | 39 |
ST | 24 |
एकूण | 223 |
शैक्षणिक पात्रता:
1) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
2) 01 वर्ष अनुभव
वयाची अट:
08 फेब्रुवारी 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
फी:
General/OBC/EWS: 300/- रूपये.
(SC/ST/PWD/ExSM: फी नाही)