भारत डायनेमिक्स लिमिटेड ( Bharat Dynamics Limited – BDL ) भरती 2024 | BDL Recruitment 2024

      भारत डायनॅमिक्स लिमिटेड या कंपनीची स्थापना 1970 मध्ये हैदराबाद, तेलंगणा, भारत येथे झाली. भारत डायनेमिक्स लिमिटेड ( Bharat Dynamics Limited – BDL ) भरती 2024 ,361 जागांसाठी प्रकल्प अभियंता/अधिकारी, प्रकल्प डिप्लोमा सहाय्यक/सहाय्यक, प्रकल्प ट्रेड सहाय्यक/कार्यालय सहाय्यक  या पदांसाठी भरती ( BDL Recruitment 2024 ) निघालेली असून त्याबद्दल पुढे माहिती देण्यात आलेली आहे.

जाहिरात क्रमांक : C-HR (TA & CP) /ADVT.No. 2024-1

एकूण जागा : 361

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1:

 1) 60% गुणांसह BE/ B.Tech/ B.Sc Engg/ M.E./M.Tech. (मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/सिव्हिल/केमिकल/पर्यावरण/मेटलर्जी) किंवा MBA/ MSW /PG Diploma (HR /PM & IR / पर्सनल मॅनेजमेंट/इंडस्ट्रियल रिलेशन / सोशल वेलफेयर / सोशल वर्क/ CA / ICWA)

  2) 01 वर्ष अनुभव

पद क्र.2: 

1) मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल / कॉम्प्युटर / सिव्हिल / मेटलर्जी / केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा वाणिज्य/व्यवसाय प्रशासनातील पदवी अभ्यासक्रम (सह फायनान्स स्पेशलायझेशन) + किमान 6 महिन्यांचा संगणकासह ऑफिस ऍप्लिकेशन्स मध्ये कोर्स. किंवा  CA Inter / ICWA Inter / CS Inter किंवा 1 वर्षाच्या डिप्लोमासह विज्ञान/अर्थशास्त्रातील कोणतीही पदवी किमान 6 महिन्यांचा आर्थिक व्यवस्थापन अभ्यासक्रम

ऑफिस ॲप्लिकेशन्समध्ये कॉम्प्युटर कोर्स किंवा व्यवसाय प्रशासन, समाज कल्याण, पीएम आणि आयआर मध्ये पदवी + कार्मिक व्यवस्थापन, मानव संसाधन, सामाजिक विज्ञान किमान 6 ऑफिस ऍप्लिकेशन्स किंवा कोणताही संगणक अभ्यासक्रम, PM, PM & IR, SW, T&D, HR, कामगार कायदा मध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्ससह कोणतीही पदवी+ किमान 6 महिन्यांचा संगणक अभ्यासक्रम ऑफिस ऍप्लिकेशन्स 

 2) 01 वर्ष अनुभव

पद क्र.3: 

1) ITI (फिटर / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रीशियन / मशीनिस्ट / टर्नर / वेल्डर / इलेक्ट्रो प्लेटिंग / कॉम्प्युटर / मिल राइट / डिझेल मेकॅनिक/ रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग / प्लंबर / रेडिओ मेकॅनिक) किंवाDCCP/DCP कोर्स  

2) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 14 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 28 वर्षे, (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

शुल्क : (SC/ST/PWD/ExSM – शुल्क नाही.

पद क्र.1 साठी फी : General/OBC/EWS: 300/- रूपये 

पद क्र.2 आणि 3 साठी फी: General/OBC/EWS: 200/- रुपये 

वेतनमान (Pay Scale) : 23,000/- रुपये ते 39,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2024 (05:00 PM)

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट ( Official website ): येथे क्लिक करा