न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड( NIACL) भरती | NIACL Recruitment| New India Assurance Co. Limited Recruitment 2024 |Best job opportunities

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड( NIACL) भरती | NIACL Recruitment| New India Assurance Co. Limited Recruitment 2024 –

    न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये सहाय्यक पदांच्या एकूण 300 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. NIACL Recruitment बद्दल अधिक माहिती पुढे दिली आहे.

जाहिरात क्रमांक : CORP.HRM/ASST/2023

एकूण जागा : 300 

SC68
ST43
OBC10
EWS30
UR149
एकूण 300
NIACL Recruitment

पदाचे नाव: असिस्टंट / सहाय्यक (Class III)

शैक्षणिक पात्रता :

– मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर / समकक्ष. 

– उमेदवार ज्या राज्यासाठी किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करत आहे ,त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

फी : 

General/OBC: 850/- रुपये 

SC/ST/PWD: 100/- रुपये 

वयाची अट :

 01 जानेवारी 2024 रोजी 21 ते 30 वर्षे 

 (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024

परिक्षा (Online): 

Phase-I: 02 मार्च 2024

Phase-II: नंतर कळविण्यात येणार आहे.

वेतनमान/Payscale :37,000/- रुपये (May vary..)

अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा.

जाहिरात (Notification): येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज: येथे क्लिक करा  (01 फेब्रुवारी 2024 पासून सुरू )

रोपवाटीका व्यवसाय
⭕ Nursery Business
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/nursery-business/

Leave a Comment