महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2024 | Arogya Vibhag Bharti 2024 | Maharashtra Public Health Department Recruitment 2024 |Job opportunities

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2024 | Arogya Vibhag Bharti 2024 | Maharashtra Public Health Department Recruitment 2024 –

       महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी गट – अ पदांच्या एकूण 1729 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. Arogya Vibhag Bharti 2024 बद्दल अधिक माहिती पुढे दिली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2024 | Arogya Vibhag Bharti 2024 | Maharashtra Public Health Department Recruitment 2024 :

Aarogya Vibhag Bharti 2024

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट-अ / Medical Officer Group A

एकूण जागा: 1729 

शैक्षणिक पात्रता: 

१.वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य.

२.वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयाची अट: 31 जानेवारी 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे 

(  मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग : 05 वर्षे सूट )

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी:

खुला प्रवर्ग: 1000/- रुपये

( मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: 700/- रुपये ).

वेतनमान (Pay Scale) : 57,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024 

अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा.

जाहिरात (Notification): येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज: येथे क्लिक करा. 

Leave a Comment