न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती 2024 |Forensic Lab Recruitment | Job opportunities

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती 2024 |Forensic Lab Recruitment –

   न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय ( Directorate of Forensic Science Laboratories )  या ठिकाणी विविध पदांसाठी 125 जागा निघालेल्या असून उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती 2024 ( Forensic Lab Recruitment ) बद्दल अधिक माहिती पुढे  दिली आहे.

Forensic lab recruitment

जाहिरात क्रमांक : 01-2024

एकूण जागा : 125 

पदाचे नाव आणि इतर डिटेल्स:

पद क्रमांकपदाचे नावजागा
1वैज्ञानिक सहाय्यक (गट क) / Scientific Assistant54
2वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क) / Scientific Assistant (Cyber Crime, Tape Authentication & Speaker Identification)15
3वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क) / Scientific Assistant (Psychology)2
4वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) / Senior Laboratory Assistant30
5वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क) / Senior Clerk (Stores)5
6कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) / Junior Laboratory Assistant18
7व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क) / Manager (Canteen)1

शैक्षणिक पात्रता :

पद क्रमांक 1: विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.

पद क्रमांक 2: विज्ञान शाखेतील पदवी (Physics/Computer/Electronics /IT) किंवा इंजिनिअरिंग पदवी  (Computer/Electronics /IT) किंवा B.Sc. (Forensic Science) किंवा PG डिप्लोमा  (Digital and Cyber Forensic and Related Law)

पद क्रमांक 3: मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी

पद क्रमांक 4: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

पद क्रमांक 5: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

पद क्रमांक 6: 10वी (विज्ञान) उत्तीर्ण

पद क्रमांक 7: १) 10वी उत्तीर्ण   २) कॅटरिंग क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव

वयाची अट : 

27 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे

 मागासवर्गीय/अनाथ/आदुघ – 05 वर्षे सूट

शुल्क : 

खुला प्रवर्ग – 1000/- रुपये

मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग – 900/- रुपये

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 6 फेब्रुवारी 2024 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2024 

नोकरीचे ठिकाण : मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, धुळे, अमरावती नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, ठाणे, सोलापूर

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट ( Official website ) : येथे क्लिक करा

Leave a Comment