IDBI Recruitment 2024 | IDBI बँकेमध्ये 500 जागांसाठी भरती | आयडीबीआय बँक भरती 2024 | Job opportunities

IDBI Recruitment 2024 | IDBI बँकेमध्ये 500 जागांसाठी भरती | आयडीबीआय बँक भरती 2024 –

    आयडीबीआय बँक लिमीटेड मध्ये कनिष्ठ सहायक व्यवस्थापक [ Junior Assistant Manager (JAM) ] पदांच्या 500 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.आयडीबीआय बँक भरती 2024 ( IDBI Recruitment 2024 ) बद्दल अधिक माहिती पुढे दिली आहे.

IDBI Recruitment 2024 | IDBI बँकेमध्ये 500 जागांसाठी भरती | आयडीबीआय बँक भरती 2024 –

IDBI recruitment 2024

जाहिरात क्रमांक : 13/2023-24

एकूण जागा : 500 

पदाचे नाव : कनिष्ठ सहायक व्यवस्थापक [ Junior Assistant Manager (JAM) ] 

शैक्षणिक पात्रता :

1) मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर भारत सरकार किंवा भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता.

* केवळ डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण हा पात्रता निकषांसाठी पात्र मानले जाणार नाही.

2) उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे अपेक्षित आहे.

3) प्रादेशिक भाषेतील प्राविण्याला प्राधान्य दिले जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 12 फेब्रुवारी 2024 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 फेब्रुवारी 2024 

वयाची अट : 

31 जानेवारी 2024 रोजी 20 ते 25 वर्षे 

SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट

फी : 

General/OBC : 1000/- रुपये

 SC/ST/PWD : 200/- रुपये 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन परीक्षा तारीख (Online Exam Date ): 17 मार्च 2024

ऑनलाईन अर्ज (Apply Online)  : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट : www.idbibank.in

⭕Balloon decorator business| बलून डेकोरेटर बिझनेस आयडिया –

⭕ जाणुन घ्या अधिक माहिती..

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/balloon-decorator-business/#google_vignette

Leave a Comment