तब्बल 1930 जागांसाठी भरती ….अर्ज करणे सुरू | UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024  –

   केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी राज्य विमा निगम (Employees State Insurance Corporation – ESIC) मध्ये नर्सिंग ऑफिसर ( Nursing Officer ) पदांच्या भरती संदर्भात अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे.ESIC नर्सिंग ऑफिसर भरती 2024 साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रोसेस www.upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर सुरू करण्यात आली आहे. जाणून घेऊयात UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 बद्दल अधिक माहिती…

UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 | UPSC ESIC Nursing Officer Vacancy 2024 | यूपीएससी ईएसआयसी नर्सिंग ऑफिसर भरती –

UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024

 -UPSC ESIC नर्सिंग ऑफिसर डिटेल नोटिफिकेशन 07 मार्च 2024 रोजी जाहिरात क्रमांक 52/2024 प्रसिद्ध झाले आहे. 

– नर्सिंग ऑफिसर पदांसाठी 1930 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. 

– अर्जदारांनी नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या सर्व सूचना तसेच इतर माहिती काळजीपूर्वक वाचून समजून घेणे आवश्यक आहे.

– यूपीएससी ईएसआयसी नर्सिंग ऑफिसर भरती नोटिफिकेशन पीडीएफ पुढे दिलेले आहे.

यूपीएससी ईएसआयसी नर्सिंग ऑफिसर भरती UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 : येथे क्लिक करा.

यूपीएससी ईएसआयसी नर्सिंग ऑफिसर भरती महत्त्वाच्या तारखा | Important dates of UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 –

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 7 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2024

निवड प्रक्रिया | Selection Process-

१. लेखी परीक्षा ( Written Exam ) 

२. डॉक्युमेंट वेरिफिकेशन ( Document Verification )

वेतन मान |UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 Salary –

Pay Level 7 :  42300/- रुपये  ते 63300/- रुपये

अधिकृत वेबसाईट ( Official Website ) – www.upsc.gov.in

UPSC ESIC Nursing Officer Vacancy 2024 | रिक्त पदे – 

कॅटेगिरीरिक्त जागा
Unreserved (UR)892
EWS193
SC235
ST164
OBC446
एकूण1930

ESIC Nursing Officer Recruitment 2024 Application Fee | फी –

जनरल /ओबीसी/ई डब्ल्यू एस – २५ /- रुपये

महिला / एससी/ एसटी/बेंचमार्क अपंग उमेदवार असलेल्या व्यक्ती – फी नाही.

वयोमर्यादा:

किमान १८ वर्ष ते

URs/EWS साठी 30 वर्षे

OBC साठी 33 वर्षे

SC/ST साठी 35 वर्ष

PwBD साठी 40 वर्षे

शैक्षणिक पात्रता: 

– B.Sc. (Hons.) Nursing किंवा 

– B.Sc. (Nursing) किंवा

– GNM +01 वर्ष अनुभव

ऑनलाईन अर्ज (Apply Online for UPSC ESIC Nursing Officer recruitment 2024)  : येथे क्लिक करा.