SSC CPO Bharti | SSC CPO Recruitment 2024-Sub Inspector Jobs | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी मेगा भरती –

    SSC CPO Bharti स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे भरती निघालेली असून SSC CPO 2024 नोटिफिकेशन 4 मार्च 2024 रोजी अधिकृत वेबसाइट https://ssc.gov.in/ वर प्रसिद्ध करण्यात आलेले असून उपनिरीक्षक (Sub Inspector) पदांसाठी 4187 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. SSC CPO Bharti बद्दल अधिक माहिती पुढे दिलेली आहे.

SSC CPO Bharti

एकूण जागा: 4187 

पद आणि इतर डिटेल्स:

पद क्रमांक पदाचे नावजागा
1दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (पुरुष)125
2दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (महिला)61
3CAPF मधील उपनिरीक्षक (GD)4001

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

निवड प्रक्रिया :

स्टेज १: Paper-1: Computer Based Test

स्टेज २: PET/PST – Physical Standard Test (PST) Physical Efficiency Test (PET)

स्टेज ३: Paper-2 : Computer Based Test

स्टेज ४ : Detailed Medical Examination (DME

SSC CPO 2024 Tier 1/prelim परीक्षेची तारीख : 9, 10 & 13 मे 2024

वेतन मान: 35,400 -1,12,400 रुपये

वयाची अट:

 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे.   

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

फी: 

General/OBC: ₹100/-   

SC/ST/ExSM/महिला: फी नाही

एसएससी सीपीओ ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख: 4 मार्च 2024

एसएससी सीपीओ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:  28 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट ( Official website ) – येथे क्लिक करा.

जाहिरात ( Notification ) येथे क्लिक करा.

अर्ज ( Apply online) – येथे क्लिक करा.