Rail Coach Factory Bharti |  रेल कोच फॅक्टरी मध्ये 550 जागांसाठी भरती | Rail Coach Factory Recruitment –

       भारतीय रेल्वे, रेल कोच फॅक्टरी, कपूरथला अप्रेंटिसच्या पदांसाठी भरती निघालेली आहे.फिटर/वेल्डर (G&E)/मशिनिस्ट/पेंटर (G)/कारपेंटर/इलेक्ट्रिशियन/AC आणि रेफरन्स मेकॅनिक).रेल कोच फॅक्टरी भरती 2024 ( Rail Coach Factory Bharti ) बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया…

Rail Coach Factory Bharti Notification | रेल कोच फॅक्टरी भरती अधिकृत जाहिरात –

रेल कोच फॅक्टरी भरती अधिकृत जाहिरात, जाहिरात क्रमांक A-1/2024 असून याबद्दलचे नोटिफिकेशन पुढे दिलेले आहे. पात्र उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

रेल कोच फॅक्टरी भरती अधिकृत नोटिफिकेशन : येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 9 एप्रिल 2024 (11:59 PM)

पदाचे नाव: अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी )

एकूण जागा : 550

ट्रेड आणि इतर डिटेल्स:

अनुक्रमांकट्रेडजागा
1फिटर200
2वेल्डर (G&E)230
3मशीनिस्ट5
4पेंटर (G)20
5कारपेंटर5
6इलेक्ट्रिशियन75
7AC & Ref. मॅकेनिक15
एकूण जागा550

Eligibility criteria for rail coach factory recruitment | रेल कोच फॅक्टरी भरतीसाठी पात्रता –

वयाची अट: 

31 मार्च 2024 रोजी 15 ते 24 वर्षे 

SC/ST:05 वर्षे सूट

OBC: 03 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता:

१) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण    

२) आयटीआय

३) आयटीआय (Fitter/Welder (G&E)/ Machinist/ Painter (G)/Carpenter/Electrician/AC& Ref. Mechanic)

Rail coach factory recruitment Fee | रेल कोच फॅक्टरी भरतीसाठी शुल्क – 

General / OBC: 100/-  रुपये.

SC / ST /PWD / महिला: फी नाही.

अधिकृत वेबसाईट ( Official website ) – येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ( apply online ) – येथे क्लिक करा.