PGCIL Bharti 2024 I 435 जागांसाठी भरती I पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 I Best job opportunities 2024 –

PGCIL Bharti 2024 I पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 I Best job opportunities 2024 –

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये इंजिनिअर ट्रेनी ( Engineer Trainee ) या पदांसाठी 435 जागांसाठी भरती (PGCIL Bharti 2024) होत आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन व्यवस्थित वाचून पात्र असल्यास अर्ज 4 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात . जाणून घेऊयात अधिक माहीती ..

PGCIL Bharti 2024 I पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 I Best job opportunities 2024 –

Table of Contents

PGCIL Bharti 2024

PGCIL Bharti 2024 I पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती रिक्त पदे –

एकूण जागा : 435

क्रमांक ब्रान्च पद संख्या
इलेक्ट्रिकल ( Electrical )331
सिव्हिल ( Civil )53
कॉम्प्युटर सायन्स ( Computer Science )37
इलेक्ट्रॉनिक्स ( Electronics )14
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती रिक्त पदे

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती पदे आणि रिझर्वेशन I PGCIL Bharti 2024 VACANCIES & RESERVATION

PGCIL Bharti 2024
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती पदे आणि रिझर्वेशन I VACANCIES & RESERVATION

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 जुलै 2024

Essential Qualification for PGCIL Bharti I पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती शैक्षणीक पात्रता –

 इंजिनिअर ट्रेनी ( Engineer Trainee ) या पदांसाठी उमेदवार 60% गुणांसह (Minimum 60% or Equivalent
CGPA *)संबंधित ब्रान्च मधून B.E./ B.Tech/ B.Sc ( Engg .) तसेच GATE 2024 असणे आवश्यक आहे.

Age limit for PGCIL Bharti I पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती वयोमर्यादा –

अप्पर वयोमर्यादा 31.12.2023 रोजी 28 वर्षे

अ) ओबीसी (एनसीएल) उमेदवारांसाठी : ३ वर्षे (संबंधित श्रेणीसाठी राखीव पदांसाठी)

ब ) SC/ST उमेदवारांसाठी: 5 वर्षे (संबंधित श्रेणीसाठी राखीव पदांसाठी)

क ) PwBD उमेदवारांसाठी: 10 वर्षे आणि त्याहून अधिक श्रेणी सूट

ड) माजी सैनिक / Victims of riots दंगलीचे बळी : As per Govt. of India directives

Fee for PGCIL Bharti I पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती शुल्क (Application Fees)

General/OBC: 500/- रुपये.

SC/ST/PwBD/ExSM – फी नाही.

Steps to Apply for POWERGRID Recruitment through GATE 2024 I GATE 2024 द्वारे POWERGRID भरतीसाठी अर्ज करण्याच्या स्टेप्स

https://www.powergrid.in/ येथे ऑफिशियल PGCIL वेबसाइटवर जा.

• पुढे, करिअर शिक्षण मध्ये नेव्हिगेट करा, job opportunities वर क्लिक करा आणि ओपनिंगवर जा.

• नंतर, गेट 2024 द्वारे engineer traine recruitment through Gate 2024 खाली स्क्रोल करा.

• नंतर, register/apply for the advertisement येथे क्लिक करा.

• पुढे, new registration वर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर इंटर करा.

• आता, तुम्हाला तुमच्या एंटर केलेल्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर लॉगिन क्रेडेंशियल्स मिळतील.

• पुढे, पेजवर लॉग इन करा आणि 2024 इंजिनीयर ट्रेनि फॉर्ममध्ये प्रवेश करा.

• पुढे, इतर आवश्यक माहितीसह तुमची गेट 2024 रजिस्ट्रेशन काळजीपूर्वक करा.

• पोर्टलवर डिटेल्स लॉक करण्यापूर्वी एकदा तुमच्या एन्ट्रीज  रिव्ह्यू करा.

• पासपोर्ट साईट फोटो ,सिग्नेचर आणि इतर आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा.

• त्यानंतर, तुम्हाला कम्प्लीट एप्लीकेशन फॉर्ममध्ये एक युनिक पॉवरग्रिड एप्लीकेशन नंबर मिळेल.

•आता, पुन्हा पोर्टलवर लॉगिन करा आणि तुमच्याकडे ऑनलाइन पद्धतीद्वारे लागू असलेली अर्ज फी भरा

• ट्रांजेक्शन सक्सेसफुल झाल्यानंतर , तुमचा अर्ज भरतीसाठी पूर्ण मानला जातो.

• लक्षात ठेवा, भविष्यातील वापरासाठी सबमिट केलेल्या PGCIL अर्जाची प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे.

PGCIL Recruitment 2024 Notification I पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती नोटिफिकेशन 2024

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती नोटिफिकेशन 2024 वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अधिकृत वेबसाइट बघण्यासाठी येथे क्लिक करा.
PGCIL Bharti 2024 I पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment