Bank of Baroda Bharti I 627 जागांसाठी बँक ऑफ बडोदा मध्ये भरती I Bank of Baroda Recruitment 2024 I BOB Bharti I Best job opportunities

Bank of Baroda Bharti I 627 जागांसाठी बँक ऑफ बडोदा मध्ये भरती I Bank of Baroda Recruitment 2024 I Best job opportunities I BOB Bharti –

बँक ऑफ बडोदा भरती 2024 ( Bank of Baroda Bharti ) 627 पदांसाठी भरती जाहीर झालेली असून . 459 रेग्युलर पदे (व्यवस्थापक आणि इतर पदे) आणि 168 कंत्राटी पदे (व्यवस्थापक आणि इतर पदे) अशी भरती होत आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन व्यवस्थित वाचायचे आहे आणि पात्र असणारे उमेदवार  2 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.चला तर जाणून घेऊयात बँक ऑफ बडोदा भरती 2024 (Bank of Baroda Bharti ) बद्दल अधिक माहिती …

Bank of Baroda Bharti I 627 जागांसाठी बँक ऑफ बडोदा मध्ये भरती I BOB Bharti –

Table of Contents

Bank of Baroda Bharti

Bank of Baroda Recruitment Important Dates I बँक ऑफ बडोदा भरती महत्वाच्या तारखा –

नोटिफिकेशन जाहीर झाल्याची तारीख 12 जून 2024
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख 12 जून 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024
अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख02 जुलै 2024

Bank of Baroda Bharti Vacancies I बँक ऑफ बडोदा भरती पदे आणि रिक्त जागा –

क्र.पदाचे नावरिक्त जागा
1Regular Posts (मॅनेजर आणि इतर पदे)459
2Contract Posts (मॅनेजर आणि इतर पदे)168
एकूण 627
Bank of Baroda Recruitment Vacancies I बँक ऑफ बडोदा भरती पदे आणि रिक्त जागा

Bank of Baroda Bharti Education Qualification I बँक ऑफ बडोदा भरती शैक्षणिक पात्रता –

 शिक्षण : CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/ B.E./ M.Tech/ M.E./MCA आणि अनुभव

महत्वाची सूचना : बँक ऑफ बडोदा भरती 2024 (Bank of Baroda Bharti ) ह्या मध्ये असलेल्या पदांसाठी शिक्षण,वयोमर्यादा आणि अनुभव वेगवेगळा आहे,त्यामुळे कृपया नोटिफिकेशन बघावे.नोटिफिकेशनची लिंक पुढे देणार आहोत.

Bank of Baroda Recruitment Fee I बँक ऑफ बडोदा भरती फी –

कॅटेगरी फी
General, EWS & OBC 600/- रुपये
SC/ ST/ PWD/ Female 100/-रुपये
फी भरण्याचा मोड ऑनलाईन
Bank of Baroda Recruitment Fee I बँक ऑफ बडोदा भरती फी

Bank of Baroda Recruitment Summery I बँक ऑफ बडोदा समरी –

ऑर्गनायझेशन बँक ऑफ बडोदा भरती
जाहिरात क्रमांक BOB/ HRM/REC/ ADVT/2024/04
BOB/ HRM/REC/ ADVT/2024/05
एकूण पदे 627
मोड ऑफ एप्लिकेशन ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट ( Official Website )bankofbaroda.in
महत्वाच्या तारखा नोटिफिकेशन जाहीर झाल्याची तारीख
12 जून 2024
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख
12 जून 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख
02 जुलै 2024
अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख
02 जुलै 2024
Bank of Baroda Recruitment Summery I बँक ऑफ बडोदा समरी

Bank of Baroda Recruitment I बँक ऑफ बडोदा रेगुलर पोस्ट ( regular posts ) नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लीक करा.

Bank of Baroda Recruitment I बँक ऑफ बडोदा कंत्राटी पोस्ट ( Contract posts ) नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लीक करा.

Bank of Baroda Recruitment I बँक ऑफ बडोदा रेगुलर पोस्ट ( regular posts ) साठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लीक करा.

Bank of Baroda Recruitment I बँक ऑफ बडोदा कंत्राटी पोस्ट ( Contract posts ) साठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लीक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment