North Eastern Railway Bharti I 1104 जागांसाठी उत्तर पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी भरती I North Eastern Railway Recruitment 2024 I Best job opportunities २०२४

North Eastern Railway Bharti I 1104 जागांसाठी उत्तर पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी भरती I North Eastern Railway Recruitment 2024

आजच्या ब्लॉग मध्ये आपण,उत्तर पूर्व रेल्वेत ( North Eastern Railway Bharti ) अप्रेंटिस पदासाठी भरती निघालेली आहे त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. उत्तर पूर्व रेल्वेमध्ये 1104 जागांसाठी ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) ह्या पदासाठी भरती निघालेली आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन व्यवस्थित वाचून 11 जुलै 2024 या अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे.जाणून घेऊयात अधिक माहिती उत्तर पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी निघालेल्या भरती बद्दल …

North Eastern Railway Bharti I उत्तर पूर्व रेल्वे भरती I North Eastern Railway Recruitment 2024

Table of Contents

North Eastern Railway Bharti

उत्तर पूर्व रेल्वे भरती महत्वाच्या तारखा I North Eastern Railway Recruitment Important dates :

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख ( RRC NER Apprentice Notification 2024 Apply Online Date) – 12 जून 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ( RRC NER Gorakhpur Apprentice Notification 2024 Apply Online last Date ) – 11 जुलै 2024

North Eastern Railway Recruitment Post details I उत्तर पूर्व रेल्वे भरती पदांचे डिटेल्स :

एकूण जागा : 1104

वर्कशॉप /युनिट पदांची संख्या
मेकॅनिकल वर्कशॉप / गोरखपूर411
सिग्नल वर्कशॉप / गोरखपूर कॅन्ट63
ब्रिज वर्कशॉप /गोरखपूर कॅन्ट35
मेकॅनिकल वर्कशॉप / इज्जतनगर151
डिझेल शेड / इज्जतनगर60
कॅरेज आणि वॅगन /इज्जतनगर64
कॅरेज आणि वॅगन / लखनौ Jn155
डिझेल शेड / गोंदा 90
कॅरेज आणि वॅगन /वाराणसी75
उत्तर पूर्व रेल्वे भरती

उत्तर पूर्व रेल्वे भरती वयोमर्यादा I North Eastern Railway Recruitment Age Limit –

उमेदवारांचे वय 15 वर्षांपेक्षा कमी आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
12.06.2024 रोजी.

अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांच्या बाबतीत, उच्च वयोमर्यादा 5 वर्षांनी शिथिल केली जाते
ओबीसी उमेदवारांना उच्च वयोमर्यादा ३ वर्षांनी शिथिल आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल 10 वर्षे
एज रिलैक्सएशन परवानगी आहे.

North Eastern Railway Bharti Essential Qualifications I उत्तर पूर्व रेल्वे भरती शैक्षणिक पात्रता: 

  • 10 वी उत्तीर्ण 50% गुणांसह  
  • ITI (फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मशीनिस्ट/टर्नर)

उत्तर पूर्व रेल्वे भरती प्रक्रिया शुल्क I North Eastern Railway Recruitment Processing fee –

उमेदवारांना प्रक्रिया शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील.

SC/ST/दिव्यांग (PwBD)/महिला उमेदवारांना प्रक्रिया शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

North Eastern Railway Bharti Notification I उत्तर पूर्व रेल्वे भरती I North Eastern Railway Recruitment Notification 2024 नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

North Eastern Railway Bharti Apply I उत्तर पूर्व रेल्वे भरती I North Eastern Railway Recruitment 2024 अर्ज कारण्यासाठी : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट ( official website ) : येथे क्लीक करा.

North Eastern Railway Bharti I 1104 जागांसाठी उत्तर पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी भरती I North Eastern Railway Recruitment 2024 summery –

बोर्ड North Eastern Railway (NER) उत्तर पूर्व रेल्वे
पदाचे नाव ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) Apprentice
एकूण जागा 1104
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 12 जून 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख11 जुलै 2024
उत्तर पूर्व रेल्वे भरती

इच्छुक उमेदवार पात्र असल्यास 11 जुलै 2024 या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment