Marathi language work from home |  मराठी भाषेत वर्क फ्रॉम होम जॉब १२ वी पास । Work at Home jobs in Marathi | Iconik Marathi wfh | best work from home jobs 2024 –

Marathi language work from home |  मराठी भाषेत वर्क फ्रॉम होम जॉब 🎯१२ वी पास । Work at Home jobs in Marathi | Iconik Marathi wfh | best work from home jobs 2024 –

       आजच्या ब्लॉगमध्ये आपण नोकरीच्या वेगवेगळ्या संधीबद्दल जाणून घेणार आहोत, त्यामध्ये मराठी भाषेमध्ये वर्क फ्रॉम होम जॉब ( Marathi language work from home ) सुद्धा उपलब्ध आहेत आहेत. जाणून घेऊयात कोणकोणत्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत…

Marathi language work from home |  मराठी भाषेत वर्क फ्रॉम होम जॉब 🎯१२ वी पास । Work at Home jobs in Marathi –

Table of Contents

Marathi language work from home
Marathi language work from home

Marathi language work from home

1.Customer Service Executive – Marathi / Gujarati | कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह मराठी / गुजराती 

कंपनीचे नाव : Conneqt Business Solution

अनुभव : 0 – 1 वर्ष

एकूण जागा : 40 

सॅलरी : ₹ 1.75-2 Lacs P.A

हायरिंग ऑफिस : ठाणे

नोकरीचे ठिकाण : वर्क फ्रॉम होम / रिमोट

रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी :

– लॉजिस्टिक संदर्भामधील कस्टमरचे इन बाऊंड कॉल्स अटेंड करणे.

– उमेदवाराला इंग्लिश आणि मराठी किंवा गुजराती आले पाहिजे.

आवश्यक कॅंडिडेट प्रोफाइल:

– फ्रेशर्स सुद्धा या जॉब साठी अप्लाय करू शकतात 

– उमेदवाराकडे स्वतःचा लॅपटॉप किंवा कम्प्युटर आणि वायफाय असले पाहिजे.

– शिफ्ट 24*7 (कोणतेही ९ तास )

-एक रोटेशनल वीक ऑफ 

पर्क्स आणि बेनिफिट्स:

– इंटरव्यू ऑनलाईन घेतला जाईल. 

– परमनंट वर्क फ्रॉम होम

शिक्षण : ग्रॅज्युएशन आवश्यक नाही.

Customer Service Executive – Marathi / Gujarati | कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह मराठी / गुजराती याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि या पदाकरता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

2. Customer Care Executive Work From Home Only (East Region Candidate) | कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह –

कंपनीचे नाव : Conneqt

अनुभव : 0 – 1 वर्ष

एकुण जागा : 100 

सॅलरी : ₹ 1-1.75 Lacs P.A

हायरिंग ऑफिस : कोलकत्ता

नोकरीचे ठिकाण : वर्क फ्रॉम होम / रिमोट

जॉब डिस्क्रिप्शन : 

शिक्षण :- 12th आणि त्याहून अधिक

एक्सपिरीयन्स / फ्रेशर दोन्ही

*एजंट कडे कमीत कमी 30 एमबीपीएस स्पीड असणारे ब्रॉडबँड कनेक्शन असावे.

मोबाईल फोन आणि डेस्कटॉप किंवा लॅपटॉप पुढील मिनिमम रिक्वायरमेंट सोबत असणे आवश्यक :

1. लॅपटॉप / डेस्कटॉप i3 + 4GB RAM आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम 30 MBPS वायफाय स्पीड सह

2. मोबाईल फोन स्मार्टफोन आवश्यक सॅलरी 10826 + 500 (WIFI reimbursement)

3. घरामध्ये पावर बॅकअप असणे आवश्यक.

इंटरव्यू – 

इंटरव्यू व्हर्च्युअल होईल यासाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असणे आणि 30 mbps वाय-फाय स्पीड असणे आवश्यक.

भाषा :  इंग्लिश आणि हिंदी

शिफ्ट :  06:00 AM to 12:00 AM (रोटेशनल शिफ्ट 9 hours. Voice)

इमिजिएट जॉइनर आवश्यक.

HR कॉन्टॅक्ट नंबर – 6003184790 , 6299607154

Customer Care Executive Work From Home Only (East Region Candidate) | कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पोस्टसाठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.

3.Customer Care, Collections, Sales | कस्टमर केअर, कलेक्शन , सेल्स –

स्किल्स रिक्वायरमेंट :

– प्रोसेस – बँकिंग प्रोसेस -मल्टिपल बँक प्रोसेस (कस्टमर केअर, कलेक्शन्स, सेल्स इत्यादी.)

– लाईन ऑफ बिझनेस – आउट बाउंड सेल्स: प्रॉडक्ट्स – पर्सनल लोन/सेविंग अकाउंट्‍स 

– HSC/ग्रॅज्युएट असणे आवश्यक. 

– उमेदवाराला चांगले इंग्लिश येणे आवश्यक.

– कम्युनिकेशन स्किल्स (इंग्लिश स्पिकिंग स्किल्स @ par with Versant – 3/4 स्कोअर्स) 

– आऊट बाउंड सेल्सचा कमीत कमी सहा महिने अनुभव

 BFSI डोमेनमध्ये.

– इमिजिएट जॉईनर्स आवश्यक.

सॅलरी – Rs.12,000/- फ्रेशर / अनुभवी (मिनिमम 6 महिने – 1 वर्ष.) – Rs, 15,000/-  + incentives basis performance.

रोल आणि डेसिग्नेशन : कस्टमर केअर, कलेक्शन , सेल्स

लोकेशन – मुंबई किंवा बंगलोर .

पुढील प्रश्नांसाठी, त्यांना मेल करू शकता – careers@conneqtcorp.com किंवा WhatsApp CV 9154322432 वर  

 शिक्षण: बॅचलर / पदव्युत्तर पदवी

Customer Care, Collections, Sales | कस्टमर केअर, कलेक्शन , सेल्स याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पदाकरता अप्लाय करण्यासाठी: येथे क्लिक करा.

    या काही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवार पात्रता लक्षात घेऊन पात्र असल्यास आवडत्या जॉब साठी अप्लाय करू शकता त्यामध्ये मराठी भाषेमधून वर्क फ्रॉम होम जॉब ( Marathi language work from home ) सुद्धा उपलब्ध आहेत.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment