5883 जागांची भरती । 7वी ते पदवी सर्वांसाठी । NAMO MahaRojgar Melava 2024 | Jobs in Maharashtra

तुम्ही नौकरीच्या शोधात असाल तर तर महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या तर्फे NAMO MahaRojgar Melava याच आयोजन करण्यात आलं आहे. ज्या मध्ये ५९००+ जागांसाठी भरती होते आहे. 7वी ते पदवी सर्वांसाठी सर्वांसाठी वेगवेगळ्या पोस्ट आहेत. तुम्ही तुमच्या स्किल्स नुसार अप्लाय करू शकतात.

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मधील रिक्त पदे : विभागीय नमो महारोजगार मेळावा, ठाणे

ठाणे या ठिकाणी हा NAMO MahaRojgar Melava 2024 होणार असून अनेक कंपन्यांकडून वेग वेगळ्या कंपन्यातील रिक्त पदे भरण्यात येणार आहे, महत्वाचं म्हणजे तुंहोई फ्रेशर्स असाल तरी अप्लाय करू शकतात.


स्थान : हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजिवाडा, ठाणे (पश्चिम)
वेळ : सकाळी 10 ते 6 पर्यंत
दिनांक : दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारी 2024


7th Pass
8th Pass
9th Pass
ITI
S.S.C.
H.S.C
B.A.
B.Com.
B.Sc.
Dip-CIVIL ENGG
Dip-CIVIL ENGG
Diploma All Branch
B.E./B.Tech.
H.S.C.-MCVC
M.Com.
M.Sc
MA
M.B.A.
D.Ed./D.T.Ed.
B.C.A
AGRICULTURE
M.E./M.Tech.

म्हणजे फक्त तुम्ही ७ पास आहेत ते पदवी सर्वांसाठी जागा आहेत.

तुम्हला काही अडचण असेल तर हेल्पलाईन नंबर.- १८००१२०८०४०

आपण ऑनलाईन पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मधील रिक्त आपण ऑनलाईन पदांसाठी अप्लाय करू शकतो.

NAMO MahaRojgar Melava 2024 Notification- Link

NAMO MahaRojgar Melava 2024 Notification Apply- Link

How to Apply for NAMO MahaRojgar Melava 2024 Watch bellow video-

Leave a Comment