Mazagon Dock Apprentice Bharti I 518 जागांसाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती I Mazagon Dock Apprentice Recruitment I Best Job opportunities –

Mazagon Dock Apprentice Bharti I 518 जागांसाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती I Mazagon Dock Apprentice Recruitment I Best Job opportunities –

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 518 जागांसाठी ट्रेड अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) या पदांसाठी भरती (Mazagon Dock Apprentice Bharti ) होत आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन व्यव्स्थितरीत्या वाचायचे आहे आणि पात्र असल्यास 2 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.चला तर जाणून घेऊयात या भरती बद्दल अधिक माहिती ….

Mazagon Dock Apprentice Bharti I माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. भरती

Mazagon Dock Apprentice Bharti

Mazagon Dock Apprentice Bharti Vacancies and other details I माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. भरती पदे आणि इतर डिटेल्स

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी )

एकूण जागा : 518

अ. क्र. ट्रेड जागा
ग्रुप A (10 वी उत्तीर्ण ) / Group “A”(10th Class Passed)
1ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)21
2इलेक्ट्रिशियन32
3फिटर53
4पाईप फिटर55
5स्ट्रक्चरल फिटर57
ग्रुप B आय. टी. आय. परीक्षा उत्तीर्ण / Group “B”(I.T.I Passed)
6फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर)50
7ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)15
8इलेक्ट्रिशियन25
9आई.सी.टी.एस.एम. ICTSM20
10इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक30
11आर.ए.सी RAC10
12पाईप फिटर20
13वेल्डर25
14सी.ओ.पी.ए /COPA15
15कारपेंटर30
ग्रुप C ८ वी उत्तीर्ण  / Group “C”(8th Class Passed )
16रिगर30
17वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक)30
एकूण जागा 518

Mazagon Dock Apprentice Bharti Age Limit I माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. भरती वयोमर्यादा

 1. ग्रुप A (10 वी उत्तीर्ण ) / Group “A”(10th Class Passed)15 ते 19 वर्षे
 2. ग्रुप B आय. टी. आय. परीक्षा उत्तीर्ण / Group “B”(I.T.I Passed)16 ते 21 वर्षे
 3. ग्रुप C ८ वी उत्तीर्ण  / Group “C”(8th Class Passed )14 ते 18 वर्षे

1 ऑक्टोबर 2024 रोजी

SC/ST: 05 वर्षे सूट

OBC: 03 वर्षे सूट

शारीरिक दृष्ट्या अपंगांकरिता : १० वर्षे

Mazagon Dock Apprentice Bharti Education Qualification I माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. भरती शैक्षणिक पात्रता:

 1. ग्रुप A: सर्वसाधारण / ओ.बी.सी./ई.डब्लू.एस./ दिव्यांग / एएफसी 10वी उत्तीर्ण 50% गुणांसह,विज्ञान आणि गणित विषयांसह ( SC/ST: उत्तीर्ण श्रेणी )
 2. ग्रुप B: सर्वसाधारण / ओ.बी.सी./ई.डब्लू.एस./ दिव्यांग / एएफसी संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण 50% गुणांसह ( SC/ST: उत्तीर्ण श्रेणी )
 3. ग्रुप C: सर्वसाधारण / ओ.बी.सी./ई.डब्लू.एस./ दिव्यांग / एएफसी  8वी उत्तीर्ण 50% गुणांसह ( SC/ST: उत्तीर्ण श्रेणी )

टीप : डिटेल शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी नोटिफिकेशन बघू शकता.

Mazagon Dock Apprentice Bharti Fee I माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. भरती फी :

 General/OBC/SEBC/EWS/AFC: 100/- रुपये

 SC/ST/PWD: फी नाही.

Mazagon Dock Apprentice Bharti Important Application Dates I माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. भरती महत्वाच्या तारखा :

 • अर्ज सुरू झाल्याची तारीख: १२ जून २०२४
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०२ जुलै २०२४
 • ऑनलाइन परीक्षेसाठी प्रवेशपत्र रिलीज होण्याची तारीख : 26 जुलै 2024
 • ऑनलाइन परीक्षेची तारीख: 10 ऑगस्ट 2024

Selection Process I अप्रेंटिस विविध ट्रेड निवड प्रक्रिया –

 • ऑनलाइन परीक्षा Online Exam (CBT) : उमेदवारांना संबंधित ट्रेडशी संबंधित त्यांच्या ज्ञानाचे आणि कौशल्यांचे मूल्यांकन करण्यासाठी कॉम्पुटर बेस्ड टेस्ट दिली जाईल.
 • डॉक्युमेण्ट पडताळणी आणि ट्रेड अलॉटमेंट (Document Verification & Trade Allotment) : या टप्प्यात, त्यांची क्रेडेन्शियल्स आणि पात्रता पूर्णपणे तपासली जातील आणि त्यांची योग्यता आणि प्राधान्यांच्या आधारे ट्रेड अलॉटमेंट केले जाईल.
 • वैद्यकीय परीक्षा (Medical Examination) : शेवटी, निवडलेल्या उमेदवारांची ते शिकाऊ उमेदवारीसाठी योग्य आहेत याची खात्री करण्यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.
अधिकृत वेबसाईट Official Websitemazagondock.in
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. भरती नोटिफिकेशन येथे क्लीक करा.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. भरती अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा.
जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment