Jobs in Pune Jobs in Mumbai | विप्रो कंपनीत जॉब । टेक महिंद्रा मध्ये जॉब | डायरेक्ट पेरोल । सॅलरी ३५ हजार । new jobs in Pune & Mumbai jobs I Best Jobs in Pune Jobs in Mumbai 2024

Jobs in Pune Jobs in Mumbai | विप्रो कंपनीत जॉब । टेक महिंद्रा मध्ये जॉब | डायरेक्ट पेरोल । सॅलरी ३५ हजार । new jobs in pune & mumbai jobs I Best Jobs in Pune Jobs in Mumbai २०२४

      आजच्या ब्लॉगमध्ये पुणे आणि मुंबईमध्ये करता येणारे ( Jobs in Pune Jobs in Mumbai ) जॉब बघणार आहोत, विप्रो कंपनी तर्फे तसेच टेक महिंद्रा या कंपनीतर्फे जॉबच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत त्याबद्दल माहिती बघणार आहोत. जाणून घेऊयात Jobs in Pune Jobs in Mumbai बद्दल माहिती …

Jobs in Pune Jobs in Mumbai | विप्रो कंपनीत जॉब । टेक महिंद्रा मध्ये जॉब । new jobs in Pune & Mumbai jobs

Jobs in Pune Jobs in Mumbai

Table of Contents

Jobs in Pune Jobs in Mumbai
Jobs in Pune Jobs in Mumbai

Jobs in Pune Jobs in Mumbai

१.  Customer Service Associate | कस्टमर सर्विस असोसिएट –

कंपनीचे नाव : विप्रो 

जॉब प्रोफाइल: कस्टमर सर्विस असोसिएट 

अनुभव : 1 – 3 वर्ष

जागा : 1 

लोकेशन : पुणे

आवश्यक कॅंडिडेट प्रोफाइल :

– उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

– उमेदवाराला नाईट शिफ्टमध्ये काम करण्यास सोयीस्कर असणे आवश्यक आहे.

– चांगले इंग्लिश कम्युनिकेशन स्किल आणि रिटन इंग्लिश चांगली पाहिजे. 

कि स्किल्स :

 • कस्टमर हॅण्डलिंग 
 • इंटरनॅशनल बीपीओ 
 • इंटरनॅशनल कॉलिंग 

इतर की स्किल्स :

 • बीपीओ 
 • कम्युनिकेशन स्किल्स 
 • कस्टमर सपोर्ट 
 • इंटरनॅशनल वाईस

पर्क आणि बेनिफिट्स –

– वनवे कॅप उपलब्ध करून दिली जाते. 

– 5 दिवस वर्किंग आणि 2 रोटेशनल विकली ऑफ

Wipro Is Hiring For Customer Service Associate || Pune || कस्टमर सर्विस असोसिएट यासाठी अप्लाय करण्याकरता तसेच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.

२. International BPO (Pune) | इंटरनॅशनल बीपीओ –

कंपनीचे नाव : विप्रो 

जॉब प्रोफाइल: इंटरनॅशनल बीपीओ 

अनुभव : 1 – 3 वर्ष

जागा : 1 

लोकेशन : पुणे

आवश्यक कॅंडिडेट प्रोफाइल :

– उमेदवार पदवीधर असणे आवश्यक तसेच 10 + 2 मार्कशीट सहित 

– कॅंडिडेट नाईट शिफ्ट मध्ये वर्किंग करण्यासाठी कम्फर्टेबल असणे आवश्यक आहे. 

– इनबॉऊड कॉल्स घेण्यासाठी उमेदवार ओके असावा. 

– चांगले कम्युनिकेशन स्किल्स असणे आवश्यक आहे.

रोल आणि रिस्पॉन्सिबिलीटी:

– कस्टमर कॉल हँडलिंग 

– टीम सोबत कोलाबरेट करणे आवश्यक.

– इनबॉउंड कॉल्स घेणे 

कि स्किल्स :

 • कस्टमर हॅण्डलिंग 
 • इंटरनॅशनल बीपीओ 
 • इंटरनॅशनल कॉलिंग 

इतर की स्किल्स :

 • बीपीओ 
 • कम्युनिकेशन स्किल्स 
 • कस्टमर सपोर्ट 
 • इंटरनॅशनल वाईस

पर्क आणि बेनिफिट्स –

– वनवे कॅब उपलब्ध करून दिली जाते. 

– 5 दिवस वर्किंग आणि 2 रोटेशनल विकली ऑफ

– परमिट ऑपॉर्च्युनिटी 

– डायरेक्ट पेरोल ऑफ विप्रो 

संपर्क :

एचआर अनन्या

इच्छुक उमेदवारांनी (9874852828) वर रिझ्युमे टाकणे आवश्यक आहे.

International BPO (Pune) | इंटरनॅशनल बीपीओ याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरता आपल्या करण्याकरता :  येथे क्लिक करा.

३. International Voice & Email Process | इंटरनॅशनल वाईस आणि ईमेल प्रोसेस –

कंपनीचे नाव – टेक महिंद्रा 

अनुभव : 1 – 6 वर्षे

जागा : 1 

सॅलरी : ₹ 3.5-5.5 Lacs P.A

लोकेशन : पुणे 

शिक्षण :  पदवी आवश्यक नाही

एम्प्लॉयमेंट टाईप : फुल टाईम, परमनंट.

आवश्यक प्रोफाइल :

– किमान 6 महिन्यांचा इंटरनॅशनल वाईस एक्सपिरीयन्स 

– अकाउंट इन्फॉर्मेशन आणि ॲन्सर्स रिव्हिविंग   

– बिलिंगमध्ये (रिकरिंग बिले समजून घेणे, बिलिंग सायकल चेंजेस, ड्यु डेट, प्रमाण शुल्क, ऑटो-पे आणि सर चार्जेस , सर्विस चार्जेस आणि कर) 

– बिलिंगमधील ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा अनुभव 

– डेमॉन्स्ट्रेटेड कम्युनिकेशन स्किल्स 

– हॉट प्रोसेस मध्ये क्लॅरिटी  ( विचार व्यक्त करण्यास सक्षम)

– ग्राहकांसह कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमता. 

– मल्टीटास्क करण्याची आणि स्वतंत्रपणे जलद निर्णय घेण्याची क्षमता. 

– 24*7 वातावरणात काम करण्यास इच्छुक (रोटेशनल शिफ्ट/आठवड्यातील 5 दिवस). 

– कस्टमर सेंट्रीक आणि लॉजिकल थिंकिंग आणि पुरेसे उत्स्फूर्त असणे आवश्यक आहे.

– सर्व प्रश्नांना वेळेवर आणि व्यावसायिक प्रतिसाद देणे.

पर्क आणि बेनिफिट्स –

– पिकप आणि ड्रॉप फॅसिलिटी ट्रान्सपोर्ट रेडियस मध्ये 

– चांगल्या ग्रोथ अपॉर्च्युनिटी रॉयल्टी बोनस 20000 पर्यंत.

International Voice & Email Process | इंटरनॅशनल वाईस आणि ईमेल प्रोसेस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि यासाठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.

४.Customer Service Executive | कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह –

कंपनीचे नाव : Credence Resource Management

अनुभव : 1 – 5 वर्षे

जागा : 100 

सॅलरी: ₹ 2.5-4.5 Lacs P.A

लोकेशन: पुणे ( खराडी )

आवश्यक कॅंडिडेट प्रोफाइल :

– चांगले रिटन आणि ओरल कम्युनिकेशन स्किल्स

– थर्ड पार्टी कलेक्शन्स experience प्राधान्य ( मेडिकल किंवा टेलिकॉम )

– बारावी उत्तीर्ण 

– या नोकरीसाठी तुम्ही संध्याकाळी 5:30 आणि सकाळी 10:30 दरम्यान शेड्यूल केलेल्या यूएस शिफ्टमध्ये काम करणे आवश्यक आहे.

– रविवार फिक्स्ड ऑफ आणि अल्टरनेट शनिवार कामकाज

संपर्क क्रमांक- 

श्रेयश – 7058107655 

वॉलनेस – 9513153479

तनिष्का – 9145078784

Customer Service Executive | कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अप्लाय करण्याकरता : इथे क्लिक करा.

५. Customer Service | कस्टमर सर्विस | Customer supportassociate –

कंपनीचे नाव : टेक महिंद्रा 

अनुभव : 0 – 5 वर्षे

जागा : 30 

सॅलरी : ₹ 2.25-2.75 लाख P.A 

लोकेशन: मुंबई (पवई), मुंबई उपनगर, मुंबई (सर्व एरिया)

वेळ आणि ठिकाण :

18 जून – 23 जून, 11.00 AM – 4.00 PM टेक महिंद्रा बीपीएस, विंग- I&II, ओबेरॉय गार्डन इस्टेट, ऑफ. साकी-विहार रोड, चांदिवली, अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र 400072.

मिट – एचआर स्नेहल संपर्क – 9137159780 

संपर्क – एचआर स्नेहल (9137159780)

Customer Service | कस्टमर सर्विस | Customer supportassociate याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच यासाठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.

६. Voice Process (Banking Domain) | व्हाईस प्रोसेस ( बँकिंग डोमेन ) –

कंपनीचे नाव : टेक महिंद्रा

अनुभव : 0 – 5 वर्ष

जागा : 40 

सॅलरी : ₹ 2.5-3.25 Lacs P.A

लोकेशन : मुंबई ( सर्व एरिया ) 

शिक्षण : पदवी आवश्यक नाही.

नॉलेज स्किल्स आणि अबिलिटी –

– व्हर्बल आणि रिटन उत्तम कम्युनिकेशन स्किल्स 

– स्ट्रॉंग कस्टमर सेंट्रीक सर्व्हिस अटीट्यूड 

– मल्टिटास करण्याची तसेच प्रायोडाईज करण्याची अबिलिटी आणि टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित रित्या करता येणे आवश्यक.

कॉन्टॅक्ट पर्सन-

 वैष्णवी- ७०५७९३४८०१

 खालील ईमेलवर रेझ्युमे शेअर करा: Vaishnavi.balirammahalle@techmahindra.com

Voice Process (Banking Domain) | व्हाईस प्रोसेस ( बँकिंग डोमेन )  याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि यासाठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.

अशा प्रकारे हे जॉब पुणे आणि मुंबई ह्या शहरांमधील आहे (Jobs in Pune Jobs in Mumbai),आपण आपल्याला योग्य वाटेल त्या जॉब साठी अप्लाय करू शकता.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment