सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती | Central Bank of India Bharti 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती –

      सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदासाठी आणि तीन हजार जागांसाठी भरती निघालेली असून या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2024 आहे.सेंट्रल बँक ऑफ इंडिया ( Central Bank of India) भरती बाबत इतर माहिती पुढे दिलेली आहे.

Central Bank of India Bharti

पदाचे नाव : अप्रेंटिस ( Apprentice )

एकूण जागा : ३०००

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर.

वयाची अट:

 31 मार्च 2024 रोजी ,20 ते 28 वर्षे

SC/ST: 05 वर्षे सूट,

OBC: 03 वर्षे सूट

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

General/OBC: 800/- रुपये+GST  

[SC/ST/महिला: 600/- रुपये +GST, PWD: 400/- रुपये+GST ]

परीक्षेची दिनांक : 10 मार्च 2024 

ऑनलाईन अर्ज (Apply Online)  : येथे क्लिक करा.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट ( Official Site ) : www.centralbankofindia.co.in

⭕ कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येणारा व्यवसाय

⭕जाणून घ्या अधिक माहिती …

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/mobile-cover-printing-business/