Work from home job updates in Marathi   टेक महिंद्रा वर्क फ्रॉम होम । २७०४ जागा । online jobs at home 2024 । Best work from home job updates –

Work from home job updates in Marathi   टेक महिंद्रा वर्क फ्रॉम होम । २७०४ जागा । online jobs at home 2024 । Best work from home job updates –

     आजच्या ब्लॉगमध्ये आपण वर्क फ्रॉम होम जॉब अपडेट्स ( work from home job updates in marathi ) बघणार आहोत जे विविध कंपनीतर्फे आलेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी सर्व माहिती व्यवस्थित रित्या वाचून पात्र असल्यास अप्लाय करू शकता. चला तर ब्लॉगला सुरुवात करूयात…

Work from home job updates in Marathi टेक महिंद्रा वर्क फ्रॉम होम । २७०४ जागा । online jobs at home 2024 । Best work from home job updates –

Table of Contents

Work from home job updates in Marathi
Work from home job updates in Marathi

Work from home job updates in Marathi

१.Customer Service Executive WFO (PM) | कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह –

कंपनीचे नाव – Tech Mahindra

अनुभव : 0 – 5 वर्षे

रिक्त जागा : 300 

रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी : फ्लिपकार्ट ब्लेंडेड प्रोसेस

आवश्यक कॅंडिडेट प्रोफाइल :

फ्लिपकार्ट व्हाईस क्राईटरिया*

कंपनी:- टेक महेंद्र लिमिटेड

प्रोसेस:- *फ्लिपकार्ट चार्ट ब्लेंडेड *

वर्क फ्रॉम ऑफिस 

सॅलरी:- अनुभवीसाठी 15.4k in hand (2.09447LPA CTC)

फ्रेशर साठी  12.7 k in hand (179447 LPA CTC)

टायपिंग बेस्ड ट्रेनिंग पिरेड :-

30 दिवसांच्या प्रशिक्षण कालावधीत त्यांना प्रतिदिन 300 रुपये स्टायपेंड मिळेल, जे सर्टिफिकेशन नंतर जमा केले जाईल.

एलिजिबिलिटी क्राईटरिया :-

मिनिमम एज्युकेशन कॉलिफिकेशन :

H.S./क्लास 10+3 वर्ष डिप्लोमा/ग्रॅज्युएट

*भाषा- इंग्लिश आणि हिंदी मध्ये फ्लूएंट असणे आवश्यक *

*शेवटच्या 3 महिन्यांच्या पगाराच्या स्लिपसह एक्सपेरियंस लेटर किंवा जॉइनिंग लेटर व्हॅलिड एक्सपिरीयन्स डॉक्युमेंट मानले जातील.

शिफ्टिंग हवर रोटेशनल  24*7, 9 तास प्रत्येक दिवशी त्यामध्येच एक तासाचा ब्रेक. 

संपर्क : पौलोमी (7278061307)

Customer Service Executive WFO (PM) | कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच याकरता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

२.WFH Job Opportunity – Voice Support | व्हॉइस सपोर्ट –

कंपनीचे नाव – Tech Mahindra

अनुभव : 0 – 2 वर्षे

रिक्त जागा : 100 

नोकरीचे ठिकाण : वर्क फ्रॉम होम /रिमोट

सॅलरी : ₹ 1.75-2.25 Lacs P.A

रिस्पॉन्सिबिलिटी : 

# ग्राहकांच्या इंटरॅक्शन्स नवीन उंचीवर वाढवा.( ग्राहकांशी व्यवस्थित इंटरॅक्शन्स करणे )

# ग्राहकांच्या प्रश्नांना आवाजाद्वारे हाताळण्यासाठी तुमच्या कौशल्याचा वापर करा.

कॉलिफिकेशन आणि इतर की स्किल्स :

# अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतात.

# सहा दिवस ओपन , रोटेशनल शिफ्टस 

# चांगले हिंदी आणि इंग्लिश बोलण्याचे कौशल्य

# लगेच जॉइनिंग 

दर महिना सॅलरी :

# INR 13000/- te INR 15000/-

आवश्यक सिस्टीम रिक्वायरमेंट :

लॅपटॉप किंवा डेस्कटॉप मिनिमम  Core i5 gen 7 प्रोसेसर

RAM – 8 GB किंवा त्याहून अधिक

Genuine विंडोज 10 or 11

कमीत कमी 20 एमबीबीएस इंटरनेट स्पीड  (ब्रॉडबँड कनेक्शन )

नॉईस कॅन्सलिंग हेडफोन्स 

पावर बॅकअप 

इंटरव्यू मोड  – वर्चुअल

संपर्क  – 8427293301

Voice Support | व्हॉइस सपोर्ट याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

३. Inbound Voice Process(English) | इन बाउंड व्हॉइस प्रोसेस ( इंग्लिश ) –

Work from home job updates in Marathi

कंपनीचे नाव – Teleperformance

अनुभव : 1 – 2 वर्षे

रिक्त जागा : 300 

नोकरीचे ठिकाण : वर्क फ्रॉम होम /रिमोट

सॅलरी : ₹ 2-2.25 Lacs P.A

* इमिडीयट जॉईनर्स आवश्यक.

जॉब रिस्पॉन्सिबिलिटी:

– उत्कृष्ट इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स आवश्यक.

– मल्टी टास्किंग करण्याची क्षमता, प्रायोरिटी सेट करता येणे आवश्यक आणि सेल्फ स्टार्टर.

– कस्टमर केअर रीप्रेझेंटेटिव्ह रोटेशनल शिफ्ट मध्ये आणि स्पीड शिफ्ट मध्ये काम करण्यास इच्छुक.

– वीक ऑफ : 1 रोटेशनल 

एलिजिबिलिटी :

– स्वतःकडे सिस्टीम असणे आवश्यक (Windows: 10, RAM: 8GB & Processor: i5)

– 100 एमबीबीएस सह वाय-फाय किंवा ब्रॉडबँड आवश्यक ( डोंगल अलाउड नाही )

– USB हेडसेट

– वेब कॅमेरा 

संपर्क : मौमिता बिस्वास / टुनीरा समद्दर / प्रियांका धर / बिनोद धर 

संपर्क क्रमांक: 9332660546/9830607483/8348747256

ईमेल आयडी: moumita.biswas@teleperformancedibs.com

Inbound Voice Process(English) | इन बाउंड व्हॉइस प्रोसेस ( इंग्लिश ) याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरता अप्लाय करण्यासाठी: येथे क्लिक करा.

४.Customer Care Executive II Work From Home II E-Commerce Voice Process | कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह | ई-कॉमर्स व्हाईस प्रोसेस –

Work from home job updates in Marathi

कंपनीचे नाव : Startek

अनुभव : 0 – 2 वर्षे

रिक्त जागा : 2004 

हायरींग ऑफिस: भोपाळ

नोकरीचे ठिकाण : Remote

रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी :

ग्राहकाच्या शंका आणि तक्रारी अतिशय कुशलतेने हाताळणे, प्रत्येक इंटरॅक्शन्स उत्कृष्ट ग्राहक अनुभव देणे आणि ग्राहकाची संपूर्ण ओनरशिप घेऊन शेवटपर्यंत खात्री करणे आवश्यक आहे.

आवश्यक कॅंडिडेट प्रोफाइल :

– उमेदवाराला उत्तम इंग्लिश लिहिता, बोलता येणे आवश्यक आणि त्यामध्ये चांगले संवाद कौशल्य आवश्यक.

– चांगले कस्टमर सर्विस स्किल्स आणि चांगले ऍनालिटिकल क्षमता असणे आवश्यक.

–  ग्रॅज्युएट व्यक्ती अप्लाय करू शकते.

– बीपीओ व्हाईस प्रोसेस मधील एक वर्षाचा अनुभवास प्राधान्य.

– वर्क फ्रॉम होम एन्व्हायरमेंट तयार करून चांगले काम करता येणे आवश्यक.

– 24/7 एन्व्हायरमेंट मध्ये काम करण्याची इच्छा.

– स्वतःकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप ४० एमबीपीएस इंटरनेट कनेक्टिव्हिटी सह असणे आवश्यक.

तुमचा CV 8224037103 वर WhatsApp करा किंवा तुम्ही CVs vandana.patel@startek.com वर ईमेल करू शकता.

Customer Care Executive II Work From Home II E-Commerce Voice Process | कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह | ई-कॉमर्स व्हाईस प्रोसेस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    अशाप्रकारे हे काही जॉब अपडेट्स ( work from home job updates in Marathi ) आहेत जे जॉब आपण रिमोट लोकेशन वरून, वर्क फ्रॉम होम करू शकतो. 

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment