Union Bank of India Bharti 2024 | युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती | Union Bank of India Recruitment 2024 |UBI Recruitment | Job opportunities

Union Bank of India Bharti 2024 | युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती | Union Bank of India Recruitment 2024 |UBI Recruitment –

     युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 606 जागांसाठी विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. युनियन बँक ऑफ इंडिया भरती ( Union Bank of India Recruitment ) बद्दल अधिक माहिती पुढे दिली आहे.

Union Bank of India recruitment

एकूण जागा – 606

पद क्रमांकपदाचे नावजागा
1मुख्य व्यवस्थापक / Chief Manager5
2वरिष्ठ व्यवस्थापक / Senior Manager42
3व्यवस्थापक / Manager451
4सहाय्यक व्यवस्थापक / Assistant Manager108

शैक्षणिक पात्रता:

Gen/OBC: 60% गुण, PWD: 55% गुण

पद क्रमांक 1: 

1) B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा  MCA किंवा  M.Tech./ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) 

 2) 10 वर्षे अनुभव

पद क्रमांक 2:

 B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा  MCA किंवा  M. Tech./ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) + 07 वर्षे अनुभव  किंवा  पदवीधर +GARP/ CA/CMA(ICWA)/CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव

पद क्रमांक 3:

 B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा  MCA + 07 वर्षे अनुभव  किंवा पदवीधर +GARP/ CA/CMA(ICWA)/CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 02/04 वर्षे अनुभव

पद क्रमांक 4: 

B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/आर्किटेक्चर/मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटलर्जी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन /कॉम्प्युटर सायन्स  / IT / टेक्सटाइल/केमिकल)

वयाची अट: 

01 फेब्रुवारी 2024 रोजी ,

पद क्रमांक 1: 30 ते 45 वर्षे

पद क्रमांक 2: 28 ते 38 वर्षे/25 ते 35 वर्षे

पद क्रमांक 3: 25 ते 35 वर्षे/25 ते 32 वर्षे/26 ते 32 वर्षे

पद क्रमांक 4: 20 ते 30 वर्षे

(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )

फी:

GEN/EWS/OBC: 850/- रुपये 

SC/ST/PWD: 175/- रुपये 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा.

जाहिरात (Notification): येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज ( Apply Online ):येथे क्लिक करा.

⭕Balloon decorator business| बलून डेकोरेटर बिझनेस आयडिया –

⭕ जाणुन घ्या अधिक माहिती..

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://iconikmarathi.com/balloon-decorator-business/#google_vignette

Leave a Comment