भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 9000 जागांसाठी भरती | RRB Technician Recruitment 2024 | RRB Recruitment –

    भारतीय रेल्वे मंडळामार्फत ( भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भर्ती बोर्ड [RRB]) Technician/तंत्रज्ञ पदांच्या तब्बल 9000 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल.RRB Recruitment बद्दल अधिक माहिती पुढे दिली आहे.

भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 9000 जागांसाठी भरती | RRB Technician Recruitment 2024 | RRB Recruitment –

RRB Recruitment

जाहिरात क्रमांक : CEN No.02/2024

एकूण जागा : 9000

पदाचे नाव: Technician (टेक्निशियन)/तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता: 

१. 10वी उत्तीर्ण   

२. संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (NCVT/SCVT)

वयाची अट:

 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे  

( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी :

 General/OBC/EWS: 500/- रूपये 

 ( SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: 250/- रुपये )

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच कळेल.

अधिकृत वेबसाईट: www.indianrailways.gov.in

जाहिरात ( Notification ): येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा ( लवकरच सुरू होईल ).