latest work from home jobs 2024 | flipkart work from home | 12th pass | Tech Mahindra jobs | वर्क फ्रॉम होम जॉब करण्याची संधी | Best work from home job opportunities –

latest work from home jobs 2024 | flipkart work from home | 12th pass | Tech Mahindra jobs | वर्क फ्रॉम होम जॉब करण्याची संधी | Best work from home job opportunities –

    आजच्या ब्लॉगमध्ये आपण काही आत्ताच्या वर्क फ्रॉम होम करता येणाऱ्या नोकरीच्या संधीबाबत ( latest work from home jobs ) जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया…

latest work from home jobs 2024 | flipkart work from home | 12th pass | Tech Mahindra jobs | वर्क फ्रॉम होम जॉब करण्याची संधी –

Table of Contents

latest work-from-home jobs

१.Flipkart Non Voice Blended | फ्लिपकार्ट नॉन वाईस ब्लेंडेड –

अनुभव: 0 – 5 वर्षे

एकूण जागा : 500 

सॅलरी : ₹ 1.75-2 Lacs P.A

हायरींग ऑफिस: कोलकाता 

नोकरीचे ठिकाण: रिमोट 

की स्किल्स : कम्युनिकेशन स्किल्स, कस्टमर सर्विस

जॉब डिस्क्रिप्शन :

– रोल अँड रीस्पोंसिबिलिटी :

– नॉनव्हाईस ब्लेंडेड प्रोसेस / गुड कम्युनिकेशन इन इंग्लिश 

(कॉन्टॅक्ट पर्सन_पौलोमी_7278061307)

आवश्यक कॅंडिडेट प्रोफाइल :

– फ्रेशर्स सुद्धा अप्लाय करू शकतात .

– विंडोज 10 किंवा त्याहून अधिक,8 GB RAM, इंटेल प्रोसेसर i3 आणि अधिक असा स्वतःचा लॅपटॉप असणे आवश्यक.

पर्क्स आणि बेनिफिट्स :

रिमोट वर्क. 

Flipkart Non Voice Blended | फ्लिपकार्ट नॉन वाईस ब्लेंडेड याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरता आपल्या करण्यासाठी : येथे क्लिक करा.

२. TechMahindra- CSA/Voice Process/Work From Home  | टेक महिंद्रा – CSA/ व्हॉइस प्रोसेस / वर्क फ्रॉम होम I latest work from home jobs

अनुभव : 1 – 6 वर्षे

एकूण जागा : 400 

सॅलरी : ₹ 1.5-2 Lacs P.A

हायरिंग ऑफिस : पुणे

नोकरीचे ठिकाण : रिमोट

की स्किल्स : 

– कस्टमर सपोर्ट 

इतर की स्किल्स :

  • इन बाउंड व्हाईस प्रोसेस 
  • बीपीओ कस्टमर सर्विस 
  • बीपीओ व्हॉइस 
  • डोमेस्टिक बिपिओ 
  • कस्टमर केअर 
  • कस्टमर सपोर्ट ऑपरेशन्स 
  • कस्टमर हॅण्डलिंग 

जोब डिस्क्रिप्शन :

जॉब रोल : कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह ( सहा दिवस वर्किंग प्रोफाइल )

रिस्पॉन्सिबिलिटी :

*  कस्टमरला बेस्ट रिझोल्युशन प्रोव्हाइड करणे.

*  24*7 शिफ्ट मध्ये काम करण्याची क्षमता असणे आवश्यक.

*6 दिवस वर्किंग , 1 रोटेशनल वीक ऑफ.

रिक्वायरमेंट:

* ग्रॅज्युएट/पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार अप्लाय करू शकतात .

* उत्कृष्ट कम्युनिकेशन स्किल्स आवश्यक.

* फक्त इमिजिएट जॉईनर्स आवश्यक आहेत.

*  सहा महिने डॉक्युमेंटेड बीपीओ एक्सपिरीयन्स असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

पॅकेज आणि इतर बेनिफिट्स:

* सॅलरी बार:  1.70 LPA पासून ते 2.10 LPA

* प्रॉव्हिडंट फंड आणि एम्प्लॉयी स्टेट इन्शुरन्स अवेलेबल.

अर्ज कसा करावा: 

इच्छुक उमेदवार खाली नमूद केलेल्या क्रमांकावर त्यांचे अपडेटेड सीव्ही थेट टाकू शकतात. 

एचआर पुनीत सारस्वत- 8920626983

TechMahindra- CSA/Voice Process/Work From Home  | टेक महिंद्रा – CSA/ व्हॉइस प्रोसेस / वर्क फ्रॉम होम याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि यासाठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.

३.Tech Mahindra Hiring For Work From Home || Customer Support | टेक महिंद्रा वर्क फ्रॉम होम जॉब | कस्टमर सपोर्ट –

अनुभव : 0 – 5 वर्षे

एकूण जागा : 50 

सॅलरी : ₹ 50,000-1.5 Lacs P.A

हायरिंग ऑफिस: हैदराबाद 

नोकरीचे ठिकाण: रिमोट.

पुढील की स्किल्स आवश्यक :

– डोमेस्टिक वाईस प्रोसेस 

– व्हाईस प्रोसेस 

इतर की स्किल्स :

– कस्टमर सपोर्ट 

– टायपिंग स्किल्स

जॉब डिस्क्रिप्शन :

– हा वर्क फ्रॉम होम जॉब आहे.

– सहा महिने कॉन्ट्रॅक्चुअल रोल 

डेसिग्नेशन –

Customer Support Associate (CSA) | कस्टमर सपोर्ट असोसिएट 

जॉब प्रोफाइल –

कस्टमर सपोर्ट ॲडव्हायझर  ग्राहक सेवेसाठी आणि ग्राहकाकडून ऑनलाइन प्रॉडक्ट डिलिव्हरी l संबंधित चौकशीसाठी जबाबदार असेल. उपलब्ध टूल्स आणि माहितीचा फायदा घेऊन ग्राहकांना माहिती द्या आणि शेअर करणे, कॉलिंग सपोर्ट द्वारे.

आवश्यक क्रायटेरिया –

– कमीत कमी बारावी पास. 

– फ्रेशर्स अर्ज करू शकतात मेजर MTI शिवाय इंग्रजी आणि हिंदीमध्ये उत्कृष्ट कम्युनिकेशन स्किल आवश्यक. 

– 24/7 शिफ्टमध्ये काम करण्यास तयार असणे आवश्यक.

 इच्छुक उमेदवार तुमचा सीव्ही ta00792005@techmahindra.com वर शेअर करू शकतात.

Tech Mahindra Hiring For Work From Home || Customer Support | टेक महिंद्रा वर्क फ्रॉम होम जॉब | कस्टमर सपोर्ट याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    तर अशाप्रकारे या काही नोकरीच्या संधी ( latest work from home jobs )  आहेत, या नोकऱ्या आपण वर्क फ्रॉम होम करू शकतो. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक पात्रता लक्षात घेऊन पात्र असल्यास आवडत्या नोकरीसाठी अर्ज करू शकता.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment