महाराष्ट्र मध्ये मेगा भरती | भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2024 | Indian Army Agniveer Bharti | Indian Army Agniveer Recruitment 2024 | महाराष्ट्रामध्ये तब्बल एवढ्या जागांसाठी भरती….|Job opportunities

भारतीय सैन्य अग्निवीर भरती ( Indian Army Agniveer Recruitment 2024 ) निघालेली असून अग्निवीर (जनरल ड्यूटी ),अग्निवीर (टेक्निकल),अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल,अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण),अग्निवीर ट्रेड्समन (8वी उत्तीर्ण) अशा विविध पदांसाठी जागा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे.भारतीय सैन्य अग्निवीर भरती ( Indian Army Agniveer Recruitment 2024 ) बद्दल अधिक माहिती पुढे दिलेली आहे.

Indian Army Agniveer Recruitment

पद क्रमांक 1 – अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]


शैक्षणिक पात्रता : 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:
१.उंची (सेमी) :168
२. वजन (KG): आर्मी मेडिकल स्टॅंडर्ड नुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात
३.छाती (सेमी):77/82

पद क्रमांक 2 – अग्निवीर (टेक्निकल)


शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & English). किंवा 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण+ ITI/ डिप्लोमा. (Mechanic Motor Vehicle/Mechanic Diesel/Electronic Mechanic/Technician Power Electronic Systems/Electrician/ Fitter/Instrument Mechanic/ Draughtsman (All types)/ Surveyor/ Geo Informatics Assistant/Information and Communication Technology System Maintenance /Information Technology/ Mechanic Cum Operator Electric Communication System/ Vessel Navigator/ Mechanical Engineering / Electrical Engineering/ Electronics Engineering/ Auto Mobile Engineering / Computer Science/Computer Engineering / Instrumentation Technology)
शारीरिक पात्रता:
१.उंची (सेमी) :167
२. वजन (KG):आर्मी मेडिकल स्टॅंडर्ड नुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात
३.छाती (सेमी):76/81

पद क्रमांक 3 – अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल


शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Arts,Commerce, Science).
शारीरिक पात्रता:
१.उंची (सेमी) :162
२. वजन (KG):आर्मी मेडिकल स्टॅंडर्ड नुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात
३.छाती (सेमी):77/82

पद क्रमांक 4 – अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)


शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:
१.उंची (सेमी) :168
२. वजन (KG):आर्मी मेडिकल स्टॅंडर्ड नुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात
३.छाती (सेमी):76/81

पद क्रमांक 5 – अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)


शैक्षणिक पात्रता : 8वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:
१.उंची (सेमी) :168
२. वजन (KG):आर्मी मेडिकल स्टॅंडर्ड नुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात
३.छाती (सेमी):76/81

वयाची अट: जन्म 1 ऑक्टोबर 2003 ते 1 एप्रिल 2007 दरम्यान

फी: 250/- रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी (Apply online ) :येथे क्लिक करा.

जाहिरात ( Notification ) :

ARO नागपूर : येथे क्लिक करा

सहभागी जिल्हे : नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया.

ARO मुंबई: येथे क्लिक करा

सहभागी जिल्हे : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे.

ARO पुणे: येथे क्लिक करा

सहभागी जिल्हे : अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर.

ARO छत्रपती संभाजी नगर : येथे क्लिक करा

सहभागी जिल्हे : औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी.

ARO कोल्हापूर: येथे क्लिक करा

सहभागी जिल्हे: कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवा

Leave a Comment