HLL Recruitment I HLL Lifecare Limited Recruitment 2024 I 1217 जागांसाठी भरती लाईफकेअर लिमिटेड मध्ये I Best Job Opportunities 2024

HLL Recruitment I HLL Lifecare Limited Recruitment 2024 I 1217 जागांसाठी भरती लाईफकेअर लिमिटेड मध्ये I Best Job Opportunities 2024

लाईफकेअर लिमिटेड मध्ये 1217 जागांसाठी भरती निघालेली आहे,विविध जागांसाठी ही भरती होत आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 17 जुलै 2024 अर्ज करू शकता.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती …

HLL Recruitment I HLL Lifecare Limited Recruitment 2024 I 1217 जागांसाठी भरती लाईफकेअर लिमिटेड मध्ये I Best Job Opportunities 2024

HLL Recruitment 

HLL Recruitment Vacancies I लाईफकेअर लिमिटेड भरती रिक्त जागा :

पद क्रमांक पदाचे नावरिक्त जागा
1अकाउंट ऑफिसर02
2अॅडमिन असिस्टंट03
3प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर01
4सेंटर मॅनेजर05
5सिनियर डायलिसिस टेक्निशियन1206
6डायलिसिस टेक्निशियन
7ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन
8असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन
9अकाउंटेंट कम स्टॅटिस्टिकल इन्वेस्टिगेटर
Total1217

HLL Recruitment Age Limit I लाईफकेअर लिमिटेड भरती वयोमर्यादा :

 01 जुलै 2024 रोजी 18 ते 37 वर्षे

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

HLL Bharti Fee I लाईफकेअर लिमिटेड भरती फी :

फी नाही.

HLL Bharti Educational Qualification I लाईफकेअर लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव :पात्रता आणि अनुभव
अकाउंट ऑफिसरया पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे CA/CMA-Inter, M.com, MBA (F) 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
अॅडमिन असिस्टंटया पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 5 वर्षांचा अनुभव असलेले पदवीधर असणे आवश्यक आहे.
प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटरया पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 2 वर्षांचा पद अनुभवासह MBA/कोणतीही पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
सेंटर मॅनेजरया पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे MBA हेल्थकेअर मॅनेजमेंट / MBA हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन / MHA / मास्टर्स ऑफ पब्लिक हेल्थ किमान 5 वर्षांचा पात्रता अनुभव असणे आवश्यक आहे.
सिनियर डायलिसिस टेक्निशियनया पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे किमान 8 वर्षांचा अनुभव असलेला डिप्लोमा / B.Sc.in (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) किंवा 6 वर्षांच्या अनुभवासह MSC (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) असणे आवश्यक आहे.
डायलिसिस टेक्निशियनया पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे 7 वर्षांच्या अनुभवासह वैद्यकीय डायलिसिस तंत्रज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा किमान 5 वर्षांच्या अनुभवासह डिप्लोमा / बीएससी (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) किंवा 2 वर्षांच्या अनुभवासह एमएससी (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)असणे आवश्यक आहे.
ज्युनियर डायलिसिस टेक्निशियनया पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे 4 वर्षांच्या अनुभवासह वैद्यकीय डायलिसिस तंत्रज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा डिप्लोमा / B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology). 2 वर्षांच्या अनुभवासह किंवा 1 वर्षाच्या अनुभवासह एमएससी (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)
असिस्टंट डायलिसिस टेक्निशियनया पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने वैद्यकीय डायलिसिस तंत्रज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा डिप्लोमा / B.Sc. (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) 1 वर्षाच्या अनुभवासह
अकाउंटेंट कम स्टॅटिस्टिकल इन्वेस्टिगेटरया पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे CA/CMA-Inter, M.com, MBA (F) 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

सॅलरी :

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

  • पोस्टाने : DGM (HR) HLL Lifecare Limited HLL Bhavan, #26/4 Velachery – Tambaram Main Road Pallikaranai, Chennai – 600 100 PH: 044 2981 3733/34
  • Email: hrmarketing@lifecarehll.com

HLL Recruitment Notification I लाईफकेअर लिमिटेड भरती नोटिफिकेशन :

लाईफकेअर लिमिटेड मध्ये 1217 जागांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे ,विविध जागांसाठी ही भरती होत आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 17 जुलै 2024 अर्ज करू शकता.

HLL Recruitment Notification I लाईफकेअर लिमिटेड भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

HLL Recruitment Application Form I लाईफकेअर लिमिटेड अॅप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment