भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2024 | AAI Bharti | Airports Authority of India (AAI) Recruitment –

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2024 | AAI Bharti | Airports Authority of India (AAI) Recruitment –

     भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India ) मध्ये विविध पदांसाठी 490 जागांसाठी भरती निघालेली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मे 2024 आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती ( AAI Bharti ) बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात…

AAI Bharti

जाहिरात क्रमांक : 02/2024/CHQ

एकूण जागा: 490 

पद आणि इतर डिटेल्स:

पद क्रमांक पदजागा
1कनिष्ठ कार्यकारी (आर्किटेक्चर)/ Junior Executive (Architecture)3
2कनिष्ठ कार्यकारी (स्थापत्य)Junior Executive (Civil)90
3कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रिकल) / Junior Executive (Electrical)106
4कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स) / Junior Executive (Electronics)278
5कनिष्ठ कार्यकारी (आयटी) / Junior Executive (IT)13

शैक्षणिक पात्रता :

पद क्रमांक 1 : 

1) आर्किटेक्चर (आर्किटेक्चर) इंजिनिअरिंग पदवी  

2) GATE 2024

पद क्रमांक 2 :

1) बी.ई. / बी.टेक. (स्थापत्य) 

2) GATE 2024

पद क्रमांक 3 :

1) बी.ई. / बी.टेक. (इलेक्ट्रिकल) 

2) GATE 2024

पद क्रमांक 4 :

1) बी.ई. / बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स / दूरसंचार / इलेक्ट्रिकल) 2) GATE 2024

पद क्रमांक 5 :

1) बी.ई. / बी.टेक. (संगणक विज्ञान/संगणक अभियांत्रिकी/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा एमसीए 

2) GATE 2024

वयाची अट : 1 मे 2024 रोजी 27 वर्षांपर्यंत 

SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट

फी :

General/OBC – 300/- रुपये.

SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 मे 2024

अधिकृत वेबसाईट ( Official Website ) : येथे क्लिक करा.

जाहिरात (Notification): येथे क्लिक करा. 

ऑनलाईन अर्ज (Apply Online): येथे क्लिक करा. (अर्ज सुरू होण्याची तारीख : 2 एप्रिल 2024)

Leave a Comment